चेहऱ्यावरील कितीही जुनाट काळे डाग, वांग वांगाचे डाग मुळापासून घालवा १००% मोजून फक्त तीन दिवसात या घरगुती उपायाने…!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या प्रत्येकालाच आपला चेहरा हा सुंदर दिसावा चारचौघात आपण उठून दिसावे आपला चेहरा हा गोरा असावा असे वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण अनेक क्रीमचा देखील वापर करतो. अनेक आयुर्वेदिक उपाय करतो जेणेकरून आपला चेहरा हा चमकदार, तेजस्वी बनेल. परंतु काही केल्याने अनेक क्रिम्सचा आपणाला रिझल्ट मिळत नाही आणि आपल्या चेहऱ्याचा काळवंडपणा देखील जात नाही. अनेकांच्या चेहऱ्यावरती काळे डाग, धब्बे तसेच अनेक प्रकारचे निशाण देखील असतात आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा बनतात.

 

तर तुमच्याही चेहऱ्यावरती जर काही काळे डाग असतील, धब्बे असतील तर तुम्हाला ते घालवायचे असतील तर हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करा. या उपायासाठी आपणाला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. अगदी तीन दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे. तर यासाठी आपणाला पपई आवश्यक आहे. तर पपईतील जो आतील गर आहे तो तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि तो गर तुम्ही थोडाफार बारीक करायचा आहे.

 

मिक्सरच्या साह्याने तुम्ही थोडाफार बारीक करू शकता आणि तुम्हाला बदामाचे तेल देखील आवश्यक आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की, बदामाचे तेल हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तसेच पपई देखील आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. तर पपईचा गर तुम्ही मिक्सरमधून बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बदामाचे तेल हे तीन ते चार चमचे घालायचे आहे आणि हे मिश्रण तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचे आहे.

 

नंतर तुम्हाला एका पातेल्यामध्ये पाणी उकळवायचे आहे. पाणी उकळल्यानंतर तुम्हाला पपई आणि जे आपण बदाम ऑइल मिक्स केलेले आहे हे मिश्रण म्हणजेच हे भांडे तुम्हाला त्या पातेल्यावरती ठेवायचे आहे. म्हणजेच पातेल्यातील पाणी उकळल्यानंतर तुम्ही बदामाचे तेल आणि पपई जे मिक्स केलेले आहे ते एका भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि हे भांडे तुम्हाला त्या पातेल्यावरती ठेवायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे तुम्हाला ते भांडे तसेच ठेवायचे आहे.

 

आणि गरम करायचे आहे. नंतर पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर तुम्ही हे भांडे काढून घ्यायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे म्हणजेच बदामाचे तेल आणि पपईचा गर जे आपण मिक्स केलेले होते जे गरम केलेल आहे ते तुम्ही गाळून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही हे मिश्रण जे आहे ते एखाद्या बॉटलमध्ये काढून घेऊ शकता आणि तुम्ही ते फ्रीजला स्टोअर देखील करू शकता.

 

नंतर तुम्ही जेव्हा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपल्याला आपला चेहरा फेसवॉशने किंवा साबणाने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि नंतर यातील जे तेल आहे हे तेल थोडे थोडे घेऊन ज्या ठिकाणी तुम्हाला काळे डाग असतील किंवा धब्बे असतील त्या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे. जर तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती ही पेस्ट लावू शकता.

 

सकाळी उठल्यानंतर तुम्ही आपला चेहरा धुवायचा आहे. मित्रांनो यामुळे तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमचा चेहरा हा खूपच उजळलेला दिसत आहे. तसेच चेहऱ्यावरचे काळे डाग जे आहेत हे देखील निघून चाललेले आहेत. मित्रांनो हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे तीन दिवसात गायब झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील. त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *