सात दिवसांमध्ये सात किलो वजन १००% कमी करा घरच्या घरी, पोटाची चरबी ७ दिवसात मेनासारखी वितळेल ….!

आरोग्य टिप्स

 

मित्रांनो आपण सर्वच फिट व चांगले दिसले पाहिजे असे सर्वांनाच वाटते. आपण थोड जरी जाड झालो तर ते दिसायला खूप खराब दिसते. याच्यामुळे सर्वजण आपल्या शरीराची काळजी ही चांगली घेत असतो.पण आजकालच्या धावपळीच्या युगांमध्ये फास्ट फूड व जंक फूड प्रमाण जास्त वाढल्यामुळे वजन नियंत्रित राहत नाही.व आपण जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्यामुळे सुद्धा आपले वजन वाढत असते.

 

व आपल्या अंगातील चरबी देखील वाढत असते.याच्यामुळे आपले वजन वाढत जाते.व आपल्याला अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागते. कारण जास्त वजन हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. व आपण वजन नियंत्रण ठेवण्यासाठी जिम जॉईन करत असतो.किंवा अनेक प्रकारचे आपण औषधे खात देखील असतो. पण त्याचा आपल्याला फरक जाणवत नाही.तर मित्रांनो मी तुम्हाला सात दिवसांमध्ये सात किलो वजन घरगुती उपायाने कसे कमी करायचं याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया की सात दिवसांमध्ये सात किलो वजन कसं कमी करायचं.

 

तुम्हाला जर वाटत असेल की वजन कमी करणे हे खूपच अवघड काम आहे. व त्याच्यासाठी खूप मेहनत देखील घ्यावी लागते. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत देखील घ्यायची नाही. व ते जास्त अवघड देखील नाही.

 

खूप साध्या व सोपा सांगणार आहे.त्याच्यामुळे तुमचे वजन कमी होणार आहे. याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीचे जेवण सुद्धा बंद करण्याची गरज नाही. मित्रांनो तुम्हाला तर काही उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही केल्यानंतर मग तुमचे वाढलेले वजन कमी होणार आहे त्याचबरोबर चरबी आहे ती देखील कमी होणार आहे तर मित्रांनो कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला भरपूर पाणी प्यायचे आहे जर आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी पिले तर ते आपल्या शरीरासाठी चांगला असतो जेवढ्या आपण पाणी पिले तेवढे आपली चरबी वितळण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेवण करताना किंवा इतर कोणतीही गोष्टी खाताना चावून चावून खायचे आहे.

 

एक दोन वेळा चावून ती परत गिळण्याची नाही जोपर्यंत त्याचा रस तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ते चावत च राहायचे आहे असे केल्याने आपल्या शरीरामध्ये त्याचे पचन चांगल्या प्रकारे होते व आपले वजन वाढण्यास बंद होते यासोबतच आपण सकाळी उठल्यानंतर न थोडा वेळ व्यायाम करणे फारच गरजेचे आहे.

 

आणि व्यायाम करायच्या अगोदर आपल्याला एक ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. जी मी तुम्हाला एक सामग्री सांगणार आहे ती तुम्ही केल्यानंतर ना तुमचे जे काही वाटलेले बदल चरबी असेल ती लगेचच सात दिवसांमध्ये कमी होणार आहे तर ती सामग्री कशी बनवायची चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो यासाठी तुम्हाला 50 ग्रॅम जिरे घ्यायचे आहे 50 ग्रॅम ओवा घ्यायचा आहे 50 ग्रॅम अल्सी घ्यायचा आहे आणि पन्नास ग्राम बडीशेप घ्यायची आहे हे सर्व गोष्टी पन्नास पन्नास ग्राम घ्यायचे आहेत व एक तवा गरम करायला ठेवायचे आहे व तव्यावरती भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर जेव्हा ते गार होईल तेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करून त्याची एक दोन बारीक पेस्ट तयार करायची आहे .

 

त्याची जोपर्यंत पावडर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते बारीक करत राहायचे आहे हा उपाय तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी करायचा आहे गरम पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे आणि हे पाणी प्यायचं आहे हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी एक तास काही देखील खायची नाही रात्री तुम्ही जेवणाच्या अगोदर देखील अर्धा तास हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि मगच तुम्हाला जेवायचं आहे तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *