मित्रांनो आताच्या काळामध्ये आपल्यातील अनेक तरुणींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही मात्र, त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निस्तेज दिसायला लागते. मात्र, काही घरगुती उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्ड्यांची समस्या सहजरित्या दूर होऊ शकते आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाला सुंदर, नितळ चेहरा हवा असतो. पण चेहरा नेहमीच छान, टवटवीत असणाऱ्या व्यक्ती अगदी हातावर मोजण्याइतक्या असतील.
मित्रांनो आजकालचे प्रदूषण, ऊन्हात सतत फिरणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. काहींना मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर काहींना तेलकट पदार्थ खाऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात, एखादा जरी पिंपल चेहऱ्यावर आला तर आपण त्याला घालवण्यासाठी अनेक उपाय करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील काहीजणांना चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील खड्ड्यांमध्ये घान देखील साचतो. अनेक जण ते हातानेच फोडतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसायची आशा धूसर होऊन जाते.
एकदा तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडले की, मग तुमची त्वचा एकसारखी करण्यासाठी तुम्हाला अनेक इलाज करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच जण पति वर आलेले पिंपल्स लवकर जाण्यासाठी हातानेच फोडतात किंवा पिनेने वापरतात आणि त्यांना तात्पुरते बरे वाटते.
पण नंतर जेव्हा त्याचे डाग आणि खड्डे दिसू लागतात तेव्हा काय करायचे असे होते. मित्रांनो आपल्यातील अनेक जण या समस्या साठी घरगुती उपाय करत असतात आणि आज आपण असाच एक आयुर्वेदामधील प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील संबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील.
त्याचबरोबर जर तुम्हाला चेहऱ्यावर खड्डे पडले असतील तर ही समस्या या उपायामुळे कमी होईल.चला तर मग कोणता आहे हा आयुर्वेदिक उपाय की ज्यामुळे आपल्या चेहऱ्या संबंधित सर्व समस्यांपासून आपले सुटका होणार आहे आणि आपल्या चेहरा उजळणार आहे ते.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टींचाच वापर करून अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी या उपायासाठी लागणार आहेत.
तर त्यामधील सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजे एक टोमॅटो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोलगेट. मित्रांनो कोलगेट सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचे जे कोलगेट असते त्याचाच वापर करायचा आहे.
तर मित्रांनो सर्वात आधी अर्धात टोमॅटोचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्या रसामध्ये आपल्याला एक चमचा कोलगेट मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर हे दोन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो याची जी पेस्ट तयार होईल ती आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे. मित्रांनो ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आपल्याला टोमॅटोचा दुसरा भाग राहिलेला आहे त्यावर घ्यायचे आहे.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला ती तयार केलेली पेस्ट उरलेल्या अर्धा टोमॅटोच्या भागावर घ्यायचे आहे आणि त्याने आपला संपूर्ण चेहरा स्क्रब करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर या अर्ध्या टोमॅटोच्या साह्याने आपल्याला मालिश करायचे आहे. मित्रांनो साधारणता पाच ते दहा मिनिटे आपल्याला अशा पद्धतीने मालिश करायचे आहे.
त्यानंतर मित्रांनो थंड पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग आहेत किंवा जे काही आपल्या चेहऱ्यावर खड्डे पडलेले आहेत. ते निघून जातील.
त्याचबरोबर मित्रांनो याच्या पहिल्याच वापरामुळे आपला चेहरा उजळून निघेल तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.