मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला दिवसभर काम करून थकवा येतो. त्याचप्रमाणे शरीराला पोषक असणारे घटक मिळत नाहीत आणि आश्यामुळे आपली शा-ररिक ताकत कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, किंवा संध्याकाळी काम करून आल्याच्या नंतर थकवा जाणवण, हात पायांना मुंग्या येणे, असे बरेच प्रकार होत असतात आणि त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात आपण कुठेतरी कमी पडतो. अशावेळी आपल्याला वाटत की वी’र्यवर्धी त्याचप्रमाणे शक्ती वाढावी म्हणून आपण बरेच प्रयोग करत असतो, यासाठी गोळया घेतो, औषध घेतो. तरीही फरक जाणवत नाही. या गोळया घेतल्याच्या नंतर फरक हा थोड्या प्रमाणात दाखवतो. तर मित्रांनो आज आपण एक साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत.
हा उपाय थकवा कमी करण्यासाठी, शु-क्राणूंची संख्या वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे आपण नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरतो. मित्रांनो आपल्याला यासाठी लागणार आहेत दोन गोष्टी एक म्हणजे खडीसाखर. यामध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात एक म्हणजे हॉटेल मध्ये असते ती आणि दुसरी मोठी खडीसाखर,तर मित्रांनो आपल्याला यासाठी मोठी खडीसाखर लागणार आहे. शक्यतो हॉटेल मधील खडीसाखर घेणे टाळावं. आणि दुसरी गोष्ट लागणार आहे गोडंबी. गोडंबी म्हणजे काय तर बिबा याला दुसरे नाव आहे हिंदी मध्ये याला भिलावा नट म्हणतात. भिलाव्येचे हे बी असतात म्हणजे मगज असतो छोटासा पार्ट असतो. जसे बदाम फोडून आपण बदामाच्या मधून बी काढतो त्याचप्रमाणे,
आणि मित्रांनो ही बदाम सारखीच किंवा काजू सारखी गोडंबी आहे. मित्रांनो गोडंबी ही बाजारात तसेच किराणा दुकानात अगदी सहज भेटते. मित्रांनो ही जी गोडंबी आहे हि गोडंबी वापरून आपल्याला आपली जी शक्ती आहे ती परत आणायची आहे, या वापरणेची काही नियम आहेत आणि काही पत्ये पण आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत.मित्रांनो आपल्याला रोज सकाळी साधारणतः दोन ते तीन गोडंबी चांगल्या स्वरूपात लहान असतील तर तुम्ही चार ही घेऊ शकता, त्यामध्ये त्याचप्रमाणे छोटा खडीसाखरचा खडा हे आपल्याला रोज सकाळी खायचा आहे. हे खूप उयुक्त आहे. मित्रांनो या गोडंबीचा वापर आपल्याला असा करायचा आहे की, सकाळी आठच्या अगोदर खायचा आहे.
आणि हा उपाय साधारणतः तुम्हाला पाच ते सातच दिवस करायचा आहे. त्यापेक्षा जास्त करायचा नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला अस जाणवेल की तुमचा थकवा कमी होईल. त्याचप्रमाणे शरीरात ताकत वाढेल. जुन्या काळचे साधुमु’णी या गोडंबीचा वापर करायचे. समजा तुम्हाला खडीसाखर मिळाली नाही, तुम्ही साधी गोडंबी देखील चाऊन खाऊ शकता किंवा तुम्ही एक ग्लास गाईच दूध घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन गोडंबी घ्या. दुध उकळून घ्या आणि सेवन करा म्हणजे अशापद्धतीने याचे सेवन करू शकता. किंवा मी सागितलं आहे ते केला तरी चालेल प्रथम खडीसाखर आणि गोडंबी एकत्र करून खाऊ शकता, ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर खाणे टाळावे फक्त गोडंबी तुम्ही वापरावी.
तर मित्रांनो अश्यापद्धतीने जर हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील कमजोरी निघून जाईन. ही जी गोडंबी आहे ही अँटीफ्लीमेंट्री ऑक्साइडनट आणि त्याचप्रमाणे हे केसांसाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांचे चे केस गळतात त्यांनी जर गोडंबीचे सेवन केले तर केस गळती कमी होण्यास मदत होते. मित्रांनो यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ज्या व्यक्तींना हे प्रॉब्लेम आहे त्यांनी हे गोडंबीचे सेवन करू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट ही पाच ते सात दिवसापेक्षा जास्त खायची नाही आणि दुसरी गोष्ट ती सकाळी घ्यायची आहे. दुपारी घ्यायची नाही. ही थोडी उष्ण स्वरूपाची आहे. याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही. आणि हिट हिवाळ्यात वाढन अत्यंत गरजेचं असतं दुसर पत्य म्हणजे आंबट आणि खारट पदार्थ खाणे कमी करायचा बाकी कुठलाही पत्य नाही आणि मित्रांनो हा उपाय स्त्री किंवा पुरुष दोघंही वापरू शकता हे वैवाहिक जीवनात किंवा काम जीवनात ज्या अडचणी येतात ते दूर करण्यास हे अत्येंत उपयुक्त आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.