मित्रांनो जेव्हाही सण किंवा घरामध्ये इतर कार्यक्रम येत असतात तेव्हा घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात.त्यासाठी काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत आणि पितळ हे सर्व धातूंमध्ये सर्वात शुभ आणि पवित्र मानले जाते.
जर आपण पूजा किंवा धार्मिक विधींबद्दल बोललो, तर या काळात इतर कोणत्याही धातूच्या भांड्यांऐवजी पितळेची भांडी सर्वात जास्त वापरली जातात. धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे. पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच, पण ग्रहाला शांतीही मिळते. मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही तांब्याची भांडी आहेत किंवा इतर जी भांडे आहेत ती अगदी स्वच्छ होतील आणि त्यावर एक चमक येईल. त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आजचा हा उपाय करणार आहोत.
म्हणूनच मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार नाही तर मग कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असणारी भांडी आपण कशा पद्धतीने चमकवू शकतो. याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आज जो आपण उपाय पाहणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर एनो आणि डिटर्जंट पावडर म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जी कपडे धुण्यासाठी जी पावडर वापरतो ती तर अशा पद्धतीने या तीन पावडरचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे.
तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला पितळेची किंवा तांब्याची जी काही वस्तू किंवा मुर्त्या किंवा दिवे आहेत त्या खोलून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याचे पार्ट बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला साधारणता एक ते दोन ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा इनो एक चमचा डिटर्जंट पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पितळेचे आणि तांब्याचे दिवे किंवा देवी-देवतांच्या मुर्त्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला गॅसवर हे भांडे ठेवून हे पाणी उकळून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही साधारणता पाच ते दहा मिनिटे हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी थंड होईपर्यंत हे तसंच राहू द्यायचा आहे आणि पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितांबरीच्या साह्याने किंवा कोणत्याही साबणाच्या साह्याने पुन्हा एकदा ती भांडी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत मित्रांनो यामुळे अशा पद्धतीने जर आपण आपल्या घरामध्ये असणारे पितळेची किंवा तांब्याची भांडी स्वच्छ केली तर यामुळे नक्कीच त्यावर असणारा काळपटपणा आणि तेलकटपणा निघून जाईल आणि आपली पितळेची आणि तांब्याची भांडी चमकू लागते तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.