मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहेत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय देखील करत असतो स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतातच आपल्याला कोणतेही संकट आले तर स्वामी त्याच्यामुळे आपल्याला बाहेर काढायचे असतात मित्रांनो आज पर्यंत आपण खूप अनुभव ऐकले वाचले बघितले देखील असतील पण प्रत्येकांना स्वामींचा अनुभव येईल असं काहीही नाही स्वामींवर ज्यांची मनापासून भक्ती आहे श्रद्धा आहे त्यांना स्वामींचा अनुभव येत असतो व स्वामी आपल्याला नेहमी संकटांमधून बाहेर देखील काढत असतात तर मित्रांनो आज आपण असंच देऊळ बंद मूवी करताना डायरेक्टरांना म्हणजेच की प्रवीण तरडेंना आलेला स्वामी अनुभव आज आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचणार आहोत
सर्वात अगोदर मी देव वगैरे काहीच मानत नव्हतो मी दररोज सकाळी संध्याकाळी घरामध्ये देवपूजा करून दिवा अगरबत्ती लावत होतो दर दोन दिवसांनी उपवास देखील मी करत असायचो एक दिवस आमचा शो सुरू होता आणि आमचे मुरलीधर मोहोळ अण्णा आमच्या अण्णांचा त्यावेळेस एक कार्यक्रम चालू होता त्या अण्णाच्या कार्यक्रमाचा मेन मॅनेजमेंट मीच बघत होतो. आणि त्यांचा एक कार्यकर्ता देखील होता निलेश कोंढारकर तेव्हा तो असं म्हटलं की आमच्या आहेत ओळखीचे त्यांना काहीतरी डॉक्युमेंटरी करायचे आहे.
तर तुम्ही त्यांना आता जाऊन भेटा मी त्याला असं म्हटलं की नेमकं तू काय म्हणतोस डॉक्युमेंटरी कशाबद्दल तेव्हा मला सिनेमा करायचा होता पण मला त्यावेळेस एका माणसाने म्हटलं की तुला सिनेमा करायचा आहे ना पण मी तेव्हा म्हटलं मला सिनेमा करायचा आहे पण हा काय तर डॉक्युमेंटरी म्हणत आहे मला म्हटले तर असू दे जा आणि जा भेटून आता तिथे जाऊन मी बसलो तिथे गेल्या गेल्या कैलासवांच्या पाठीमागे स्वामी ते म्हणाले याच्या अगोदर स्वामी माहीत नव्हते आणि ते म्हनले मला स्वामीं वरती सिनेमा करायचा आहे.
समर्थांवरती सिनेमा तयार करायचा आहे मला समोर तर रामदास समर्थ असे वेगवेगळे काहीतरी मला सुचायला लागल पण हा फोटो तरी वेगळाच कोणाचा दिसत आहे तर त्यांनी मला त्यावेळेस म्हटले की तुम्ही ओळखत असाल स्वामींना मी म्हटलं म्हणजे काय हे काय मी स्वामींच्या फोटोला नमस्कारही केला त्यावेळेस त्यांना असं वाटलं की अरे काय हा साधा भोळा माणूस आहे तेव्हा ते म्हटले की आपल्याला यांच्यावरती डॉक्युमेंटरी करायची आहे.
पाच एक लाख रुपये बजेट देखील आहे माझं त्यावेळेस कुलकर्णी आम्ही तेव्हा एकत्रच होतो तेव्हा मी म्हटलं की अरे पाच लाख आहे कशाला आपल्याला इंटरेस्ट घेणार म्हटलं करूया बघूया आपल्याला नाशिकला जायचं आहे उद्या रात्री तुम्ही स्टोरी जरा तयार करून ठेवा डॉक्युमेंटरीला कसल्या स्टोरी आम्ही त्यावेळेस कोणताही विचार नाही केला कारण डॉक्युमेंट नेमका विचार करायचा तरी काय सकाळ सकाळी पुन्हा त्या माणसांचा फोन आला.
कैलासवाने चला आपल्याला नाशिकला जायचं आहे अगोदर पिंपरी चिंचवड मध्ये जाऊ आणि तिथून आणखी आमच्या मित्रांना घेऊन जाऊ तेव्हा मी फक्त झोपेतून उठलो होतो आंघोळ देखील केलेली नव्हती कारण यांचा फोन येईल याची मला काहीच कल्पना देखील नव्हती उठलो मी तोंड वगैरे धुवून गेलो पिंपरी चिंचवड मध्ये आप्पा बारणे आमची वाट बघत बसले होते तिथून आम्ही नाशिकला जायला निघालो मला उल्टीचा भरपूर प्रॉब्लेम होत असायचा. जशी उलटी आल्यासारखे वाटायचं तसं मी झोपून जायचं आणि गाडी पण वाकडी तिकडे चालवत होते मी पिंपरी चिंचवड मध्ये झोपलो होतो ते डायरेक्ट नाशिक मध्ये उठलो.
नाशिकला उठवलं आणि त्या गुरु माऊलींच्या तिथेच होतो चला ना आपण आता स्टोरी ऐकूया केलाय ना तुम्ही पूर्णपणे विचार गोष्ट रेडी आहे असं मी त्यांना सांगितलं तुम्ही वा पुढे मला वाटलं अर्धा एक तास रांगा वगैरे जाईल त्यावेळेस मी काहीतरी भन्नाट आयडिया काढत होतो त्यावेळेस एक जण पळत आला आणि रांगा थांबवण्यात तुम्हाला आत बोलावलं मी तेव्हा म्हटलं की अरे ते तास तासभर रांगेत उभा करतात आणि आजच बर का राग थांबवली आणि आत मध्ये बोलवून घेतलं पटकन चला असं मला सांगितलं तिथे जाऊन आज समोर शांत बसलो म्हंटलं काहीतरी आरती वगैरे असेल तिथे जाऊन मी त्यांच्यासमोर बसलो समोर माऊली 30 सेकंदामध्ये आले देखील.
बसले कोणी काही बोलणार गप्पा वगैरे काहीच नाही झाल्या आणि त्यावेळेस मला लगेच सांगायला सुरू करा असं म्हणत होते प्रवीण मी माझ्याकडे बघितले आप्पांनी माझ्याकडे बघितले आप्पा देखील मांडले करा सुरू मी म्हटलं काय स्टोरी तुम्हाला काल रात्री मी तयार करून सांग ठेवायला सांगितली होती ती स्टोरी आता तुम्ही सांगा मला स्टोरी त्यावेळेस काही माहीत नव्हती तुम्ही सर्वांनी देऊळ बंद हा पिक्चर तुम्ही बघितला असणारच आहे तेव्हा मी माझ्या शब्दात स्टोरी सांगू लागलो मी म्हणलं काय असतं एक शास्त्रज्ञ असतो तो असतो नास्तिक त्यांना तुमचे स्वामी काय आवडत नसतात.
नंतर माझ्या लक्षात आलं की मी तुमची म्हणून गेले असे म्हणतात प्रणित कुलकर्णी माझ्याकडे पाहिले मी स्वामी समर्थ त्यानंतर मी लगेच म्हटलं की आपले स्वामी काय आवडत नाहीत आणि विश्वास ठेवा मला माहित नाही जो सिनेमा तुम्ही बघितला आहे तो सिनेमा मी आहे तसा सांगितला मी बोलत होतो तसं कदाचित खूप एकांकिका केले आहेत मी बोलत गेलो मला जे सुचत गेलं ते मी बोलत गेलो थांबलो सगळे माझ्याकडे बघत होते मी त्यांच्याकडे बघत होतो मला म्हटले खरंच देव मानतात का? मुली माझ्याकडे बघत होते मी म्हटलं मानतच नाही तर माझी आई वडील वारकरी आहेत वारीला जातात आमच्या घरात पूजा सकाळ संध्याकाळ खूप असते तुम्ही म्हणता तेव्हा मी म्हटलं नाही.
मी नाही मानत एवढं काय नाही मानत खरं सांगा गोष्ट तुम्हाला आत्ताच सुचली की आधी मी त्यावेळेस हसत म्हणालो की माझी परीक्षा घेताय की काय तो मी म्हटलं नाही तयारी तशी मी अगोदरच केली होती पण तेव्हा प्रणित मला म्हटला अरे यांना कळत असेल सगळे सांग खरं खरं सगळं तेव्हा मी सांगितलं होय मी गाडी झोपून गेलो होतो मला उलटीचा त्रास होतो मला विचार करायचं वेळ नव्हता म्हणून मी त्याला नंतर मग सांगून टाकलं आणि ते माऊली हसत असत म्हणाले वाटेल ते बजेट द्या आणि मला याच्यावरती डॉक्युमेंट नाही सिनेमा करायचा आहे आणि ती गोष्ट सुचली आणि तो पिक्चर मनात गेला तर मित्रांनो प्रवीण तरडे यांना आलेला स्वामी अनुभव काहीसा अशा प्रकारे होता.