मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना दररोज बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आणि त्याचबरोबर उघड्यावरील अन्न खाल्ल्यामुळे पोटदुखी किंवा पोट दुखणे किंवा त्याच बरोबर पोट गच्च होणे यांसारख्या समस्या उद्भवत असतात. तर मित्रांनो पोट दुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. अवेळी जेवण, अयोग्य खाणं आणि पिणं, बदलती जीवनशैली यामुळेही पोटाचे आजार होतात. तसेच कोणता आजार असेल तरीही पोटात दुखते. म्हणजेच मित्रांनो जर आपली पचनक्रिया व्यवस्थितपणे काम करत नसेल तर अशावेळी सुद्धा आपले पोट दुखते आणि त्याचबरोबर पोट गच्च झाल्यासारखे आपल्याला वाटत असते. मित्रांनो अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याला पोटात संबंधित अडचणी येण्यास सुरुवात होते तेव्हा आपल्याला यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
तर मित्रांनो जर तुम्ही वारंवार बाहेर जेवणासाठी जात असाल किंवा बाहेरचे पदार्थ वारंवार खात असाल त्याचबरोबर बेकरी प्रॉडक्ट्स आणि बाहेरील बनवलेले तेलकट अन्न जर तुम्ही खात असाल तर मित्रांनो यामुळे तुम्हालाही पोटदुखी, पोट गच्च होणे, अपचन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर आपली पचनक्रिया चांगली ठेवायची असेल किंवा त्याचबरोबर जर आपल्याला पोटात संबंधित आजार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो अशावेळी तुम्हीही बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि त्याचबरोबर तळलेले, तेलकट पदार्थ आपल्याला कमी प्रमाणात खायचे आहेत. जर शक्य असेल तर तेलकट पदार्थ खाणे आपल्याला टाळायचेच आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जर वारंवार पोट दुखी, पोट गच्च होणे आणि अपचन यांसारख्या समस्या होत असतील तर मित्रांनो अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जातो. परंतु डॉक्टर आपल्याला त्यावर महागडी औषधे आणि महागडी ट्रीटमेंट देतात आणि इतकी महाग औषधी घेऊन सुद्धा आपल्या बऱ्याच वेळा याचा चांगला परिणाम झालेला दिसून येत नाही.
तर मित्रांनो अशावेळी आपण खूपच नाराज होतो. परंतु मित्रांनो जर आपण अशावेळी आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर मित्रांनो आपली पोटदुखी ही समस्या दूर होईल. त्याचबरोबर आपली पचन संस्था ही या उपायांमुळे मजबूत होईल.
तर मित्रांनो आज आपण अशाच पद्धतीचा एक आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपाय पाहणार आहोत. हा उपाय मित्रांनो जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केला किंवा ज्यावेळी तुम्हाला पोटदुखी आणि त्याचबरोबर पोट गच्च होणे, अपचन यांसारख्या समस्या जाणवतील त्यावेळीही तुम्ही हा उपाय करू शकता.
तर मित्रांनो उपाय तुम्ही जर केला तर यामुळे काही मिनिटांमध्ये तुमची पोटदुखी थांबेल आणि त्याचबरोबर या उपायामुळे तुमची पचनक्रिया ही मजबूत होईल. तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे? याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असणाऱ्या पदार्थांचा वापर करायचा आहे.
मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक ग्लास पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते भांड आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायच आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा चहा पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचा साखर टाकायचे आहे. मित्रांनो ज्या पद्धतीने आपण काळा चहा करतो त्या पद्धतीने आपल्याला हा काळा चहा तयार करून घ्यायचा आहे.
मित्रांनो थोडा वेळ अशाच पद्धतीने चहा आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा काळा चहा तयार झाल्यानंतर आपल्याला तो एका कपमध्ये किंवा वाटीमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हे एक आयुर्वेदिक काढा तुम्हाला तयार करायचा आहे आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्हाला पोट दुखी, पोट गच्च झालेले आहे किंवा अपचन होत आहे असं वाटल त्यावेळी तुम्हाला हा काढा प्यायचा आहे. मित्रांनो
या छोट्याशा आयुर्वेदिक उपायामुळे तुमची पोट दुखी काही मिनिटांमध्येच थांबेल.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला पोटासंबंधी किंवा पोट दुखी संबंधित कोणतीही समस्या येईल त्यावेळी तुम्ही हा छोटासा काढा नक्की करून प्या. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल आणि तुमची पोटदुखी काही मिनिटांमध्ये थांबलेली तुम्हाला दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.