मित्रांनो पोटाचा प्रॉब्लेम हा काहीजणांना फारच त्रासदायक होऊन जातो त्यांना त्याच्यासाठी बाहेर कुठे फिरता देखील येत नाही त्यासाठी ते अनेक उपाय देखील करत असतात पण त्याचा त्यांना फरक जाणवत नाही कारण गॅसच्या माध्यमातून काही त्रास देखील आपल्याला होत असतो तर तो त्रास कायमचा बंद करण्यासाठी तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया
मित्रानो गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आपण मेडिकल मधून मेडिसिन वगैरे आणून खातो जर जास्त त्रास होत असला तर आपण दवाखान्यांमध्ये दाखवत आसतो पण त्याचा फरक आपल्याला थोडा काळासाठीच पडत असतो त्यानंतर जेवण झाल्यानंतर एकदम पोट गच्च होणं किंवा पोटामध्ये दुखणं ऍसिडिटीचा त्रास जाणवणे आणि जर तुम्ही जेवताना तुम्हाला असं वाटत असेल की जेवण खूप ओव्हरलोड झाले म्हणजेच की जास्त झाले ते पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही.
जेवल्यानंतर काही वेळानं पोट दुखायला चालू होतं अचानक जर छातीमध्ये देखील दुखत असेल तर या सर्वांसाठी तुम्ही खूप पैसे देऊन देखील तुमची समस्या कमी होत नसेल तर आज आपण घरगुती पद्धतीने एक उपाय करणार आहे याच्यामुळे जो काही तुम्हाला त्रास होतो तो त्रास तुमचा बंद होणार आहे.
काहीजणांना पित्ताचा ग्रुप त्रास होतो त्याच्यामुळे ते सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी गोळी खात असतात तर ते उपाशीपोटी गोळी खाल्ल्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागणार आहे व ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी देखील गोळी खात असतील तर ते ऍसिडिटी थोड्या वेळासाठी ते बंद होते पण ती कायमची कधीही संपत नाही यामुळे तुम्हाला मोठा आजार देखील होऊ शकतो.
मित्रांनो जर तुम्हाला गॅसचा खूप त्रास होत असेल व जेवल्यानंतर कोरडे डकार येत असतील जर पोट तुमचं एकदम जाड होत असेल किंवा अचानक मोठ दिसायला लागतं तर हा त्रास तुम्हाला जाणवत असेल.
तर आपल्या तळहातावर जो मधला भाग असतो त्या मधल्या भागापासून आपल्याला वरती पर्यंत हलक्या हाताने दाबायचे आहे आपल्याला खूप जोरात देखील तिथे दाबायची नाही हलक्या हातानेच हळूहळू दाबायचे आहे जर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केला तर तुमचा ऍसिडिटीचा व गॅस चा प्रॉब्लेम कायमचा नाहीसा होऊन जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला गाजर काकडी या फळांचा समावेश करायचा आहे.
दुसरा आहे ते म्हणजे तुम्हाला छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा छातीमध्ये जर दुखत असेल आणि पोट एकदम घट्ट होत असेल पोटात कायम दुखत असेल त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला आपला उजवा हात वर करायचा आहे.
करंगळी चा लागून जो बोट असतो त्या बोटाला आपल्याला हळू मध्ये वाकवायचा आहे म्हणजेच कि बोट जागेवरून हलवायचा आहे त्याच्यामध्ये जे आपले प्रेशर पॉइंट असतात तुम्हाला जे पोटाचा त्रास आणि छातीमध्ये दुखण्याचा त्रास त्याच्यामुळे कमी होऊन जातो.
याच्यासोबत अनेक उपाय करायचा आहे तो म्हणजे योगा करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका मॅटवर झोपायचे आहे आपले दोन्ही पाय आपल्या पोटाजवळ घ्यायचे आहेत आणि आपल्या मानेला पायाच्या दिशेने उचलायचे आहे आणि आपले नाक त्या आपल्या गुडघ्याला टेकलं पाहिजे इतका आपल्याला त्याच्या जवळ जायचं आहे.5 मिनिट तुम्हाला हा उपाय करायचा. हा उपाय तुम्हाला दोन ते तीन वेळा करायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.