मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला तसेच हिंदू धर्मशास्त्राला व ज्योतिष शास्त्राला खूप मोठे स्थान आहे आणि या नुसारच सर्व क्रिया करत असतो. घर बांधण्यापासून ते कोणतेही वस्तू विकत घेण्यापर्यंत आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचे अवलोकन करत असतो. आपल्या घराचा अवतीभवती असणारे झाडांचा परिणाम देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यावर तसेच आपल्या घरावर पडत असतो.
हे प्रभाव काही झाडांच्या मुळे शुभ असतात तर काही झाडांच्या मुळे अशुभ असतात. जे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आजच्या लेखांमध्ये आपण आपल्या घराचा जवळजवळ पिंपळाचे झाड असेल तर ते आपल्यासाठी शुभ आहे कि अशुभ याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पिंपळ चा झाडाला हिंदू धर्मा शास्त्रामध्ये दैवी वृक्ष म्हटले जाते असे म्हटले जाते. या झाडाच्या कणाकणात देवी शक्तींचा वास असतो आणि जी व्यक्ती दररोज या वृक्षाला जल अर्पण करते, त्याची पूजा करते अशा व्यक्तींना त्यांच्या जीवनामध्ये अनेक फायदे होत असतात. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही. ते सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतात.
परंतु वास्तुशास्त्रामध्ये हे झाड आपल्या घराच्या अवतीभवती लावू नये. यामागचे तीन कारण आहे हिंदू धर्मशास्त्र मध्ये असे सांगितलेले आहे. की जर हे पिंपळाचे वृक्ष आपल्या घराजवळ किंवा घरापासून थोड्या अंतरावर असतील मात्र त्याची छाया आपला घरावर पडत असेल तर यामुळे आपल्या घराची बरकत थांबते. घराची प्रगती होत नाही. त्या घरावर वारंवार संकट येत राहतात. घरातील लोकांचे आरोग्य सतत घडत राहते आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या घराचा वंश नष्ट होत असतो.
जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असेल तर घरामध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र हे झाड तोडू नये. असे देखील हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण या झाडांमध्ये दैवी शक्तींचा वास असतो. ब्रम्हा विष्णू महेश या वृक्षावर असतात. त्याचबरोबर पौर्णिमा तिथीस देवी लक्ष्मी देखील या वृक्षावर असते असे म्हटले जाते.
जर तुम्हाला हे झाड तोडायचे असेल तर त्यासाठी हिंदू धर्मासारखा मध्ये व वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आपल्याला हे झाड तोडता येते. जर हे धडा आपल्याला तोडायचे असेल तर प्रथम आपल्याला कमीत कमी ह्या झाडाची 45 दिवस पूजा करायचे आहे. पूजा म्हणजे तुला रोज नित्यनियमाने हळदीकुंकू पहावे. जल अर्पण करावे. असे सल्लक 45 दिवस आपल्याला ही पूजा करायची आहे.
त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका रविवारी हे झाड आपण तोडू शकतात. तोडण्याआधी आपल्याला त्या झाडाच्या मुळाजवळ कच्चे दूध वाहायचं आहे. हे कच्चे दूध गाईचे असणे खूप गरजेचे आहे. मगच हे झाड आपल्याला तोडायचे आहे. जर हे झाड छोटे रुपे असेल तर ते काढून एखाद्या कुंडीत लावावी व ती कुंडी एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवावी. असे हिंदू धर्मशास्त्रामध्ये व वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे.
हे झाड आपल्या घराचा अवतीभवती असल तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा तर लागतोच त्याबरोबर त्याचा आपल्या सर्व कुटुंबावर खूप वाईट परिणाम होत असतो. म्हणून ते झाड आपल्या घराचा अवतीभवती असणे खूप आशुभ मानले जाते. तसे तर हे झाड एक देवी शक्तीचे झाड आहे परंतु वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ते आपल्या घराच्या भोवती असणे आपल्यासाठी खूप घातक असते.
त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची बरकत करता येत नाही. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही. घरात सतत भांडणे होत राहतात. घरातील वंश वृद्धी होत नाही. घरातील व्यक्तींचे आजारपण दूर होत नाही. त्याचबरोबर हे पिंपळाचे झाड वैवाहिक जीवनासाठी देखील आशुभ असते. ज्या घराचा शेजारी हे पिंपळाचे झाड आहे अशा घरातील वैवाहिक जीवनामध्ये सतत भांडणे किंवा इतर गोष्टी होत असतात.
की ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन हे सुखद बनत नाही. त्याचबरोबर ज्या घरांच्या आजूबाजूला हे पिंपळाचे झाड आहे अशा घरातील व्यक्तींचे आयुष्य हे दीर्घायुष्य नसते आणि ज्या घरांच्या आजूबाजूला हे पिंपळाचे झाड आहे अशा घरांमध्ये जर मांसाहार शिजत असेल तर त्याचे दुष्परिणाम त्या घराला भोगावे लागू शकतात.
अशाप्रकारे पिंपळाचे झाड हे आपल्या घराच्या अवतीभवती असू नये. कारण त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला व आपल्या कुटुंबाला भोगावे लागू शकतात.