मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजाराचा प्रसार होत आहे. लोकांचे आरोग्य खूपच धोक्याचे झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणता न कोणता त्रास असतोच. अनेकांना पोटाच्या तक्रारी असतात. पोट साफ न होणे, जेवल्यानंतर पोट गच्च होणे हे पित्त ऍसिडिटी त्याचबरोबर पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे ,अपचन, अजीर्ण होणे अशा अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या होतात. या समस्येमुळे आपणाला काहीही खावेसे वाटत नाही. आपली खूपच चिडचिड होते. आपल्याला होणाऱ्या एकूण आजारांपैकी जवळजवळ सत्तर टक्के हजार हे पोटाच्या व पचनाच्या समस्या निर्माण झाल्याने होत असतात.
मित्रांनो या सर्व समस्यांसाठी एक साधा सोपा घरगुती उपाय घेऊन आज आपल्यापर्यंत आलेलो आहोत. हा उपाय तुम्हाला तुमच्या सर्व पोटाच्या समस्यांपासून लगेच मुक्तता मिळेल. चला तर मग पाहुयात कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो, या उपासासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहेत. ते म्हणजे जीरे, दालचिन, लिंबू आणि सैंधव मीठ.
मित्रांनो एका भांड्यात एक लाख पाणी घ्या आणि हे भांडे गॅसवर ठेवा. त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे आणि दालचिनीचा एक तुकडा टाका हे पाणी पाच मिनिटे उकळून घ्या .थोडे थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि या पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळा. त्यानंतर हे पाणी हळूहळू प्यावे.
जेवणावरील वासना उडाली असेल किंवा पित्त झालेला असेल, ऍसिडिटीमुळे उलटी, जळजळ डोके दुखत असेल, आपल्याला अपचनाचा त्रास होत असतील तर त्या सैंधव मिठाचे पाणी आणि लिंबाचा रस त्यावर खूप मोठा हा रामबाण उपाय आहे.
मित्रांनो यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा पदार्थ आहे तो आहे जीरे र्वांच्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतो. ओवा पाचक असतो. पण चवीला कडू असला तरो आयुर्वेदात मानाचे स्थान मिळवून गेलेला आहे. या मधील अँटीऑक्सिडंट्स पचनशक्ती वाढवण्याचं करतो.
मित्रांनो हा उपाय सलग तीन दिवस करा. यामुळे पोटातील जंत कृमी मरतील आणि सकाळी शौचास जाऊन तेव्हा बाहेर पडतील तसेच आतड्यातील सर्व घाण बाहेर निघून जाईल. तुमच्या पचनसंस्थेच्या पोटाच्या तक्रारी पूर्णपणे दूर होतील हा उपाय वर्षातून एकदा करा. तुमच्या गॅस अपचन यासारख्या पोटाच्या कोणत्याही तक्रार होणार नाहीत आणि यासाठी कोणत्याही गोळ्या किंवा औषधे घेण्याची गरज भासणार नाही.
तर मित्रांनो तुम्ही नक्की करा. हा घरगुती सहज सोपा उपाय नक्की करून पहा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. हा उपाय तुमच्या नातेवाईकांमध्ये जर अश्या प्रकारचा त्रास असेल तर त्यांनादेखील हा उपाय अवश्य सांगा. जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. आणि या आजारापासून त्यांचीही सुटका होईल. त्यामुळे त्यांनाही या उपायांचा फायदा होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.