मित्रांनो, आत्ताच्या दिवसांमध्ये व्यस्त जीवनशैली आणि वाढते वय यामुळे अनेकांना मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे. स्नायूंचा कमकुवतपणा शरीराच्या काही भागात मुंग्या येणे या समस्यासुद्धा डोके वर काढत आहेत. अनेकजण पेनकिलर घेऊन यावर तात्पुरता उपाय करतात परंतु कायमस्वरूपी उपाय करणे फार आवश्यक आहे आणि आपण अशाच उपचाराबाबत आज जाणून घेऊया. हे उपचार एकदम साधे आणि घरगुती आहेत.
मित्रांनो हा उपाय तुमच्या दबलेल्या नसा मोकळे करण्यासाठी. त्याच बरोबरीने जर तुम्हाला शुगर असेल, तुमचे वजन अचानक वाढले असेल, तर हे उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील. पण मित्रांनो एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा कोणताही उपाय करत असताना त्या सोबतच आपण आपल्या आहाराकडे तसेच जीवनशैलीकडे लक्ष ठेवणे गरजेच आहे. हे औषध घेतले की आजार बरा झाला असे होत नाही तर त्यासोबत पुरेशी झोप, थोडा व्यायाम आणि योग्य आहार असणेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे. तर हा उपाय करताना आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील दोन पदार्थ लागणार आहेत. .
मित्रांनो पहिला म्हणजे मेथीचे दाणे. तर हे चवीला कडवट असले तरी उत्तम औषध असलेले हे दाणे आयुर्वेदामध्ये अमृता समान मानले गेले आहेत. यामध्ये अनेक औषधी गुण असतात. म्हणूनच मित्रांनो याचा वापर आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी करायचा आहे.
तर मित्रांनो उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला एक ते दोन ग्लास पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे भांड तुम्हाला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्धा ते एक चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर पुढचा जो घटक आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे तो म्हणजे ओवा. मित्रांनो ओवा ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि हा उपाय करत असताना आपल्याला अर्धा चमचा ओवा त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
मित्रांनो, तिसरा परंतु अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आपल्याला उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे शैलाजेत. मित्रांनो हे शैलाजेत तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकल स्टोअर मध्ये नक्की उपलब्ध होईल. तर तिथून तुम्ही याचे छोटीशी डबी घेऊन यायची आहे. मित्रांनो यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्या शरीरामध्ये नसा संबंधित ज्या काही समस्या आणि अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात.
आपल्या नसा मोकळ्या होतात. त्यांच्यामध्ये जे ब्लॉकेज असते ते हे यामुळे दूर होते. म्हणूनच हा उपाय करत असताना आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये असणारे हे शैलाजेत वापरायचे आहे आणि गव्हाच्या दाण्याएवढे शैलाजेत या पाण्यामध्ये टाकायचे आहे.
त्यानंतर शेवटचा पदार्थ जो आपल्याला हा उपाय करण्यासाठी द्यायचा आहे तो म्हणजे आंबेहळद. मित्रांनो आंबेहळदी तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्हाला हे घेऊन यायचे आहे आणि या उपायासाठी आपल्याला त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा आंबेहळद टाकायचे आहे.
त्यानंतर मित्रांनो हे सर्व पदार्थ आपण त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचा आहे. मित्रांनो व्यवस्थितपणे उकळल्यानंतर आपल्याला ते भांड गॅस वरून खाली उतरवून घ्यायच आहे आणि त्यानंतर त्यामध्ये असणार पाणी थोडसं थंड झाल्यानंतर आपल्याला ते गाळून एका ग्लासमध्ये घ्यायच आहे.
मित्रांनो हा जो काढा तयार झालेला आहे हा तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये किंवा कोणत्याही एका भरणी मध्ये साठवून ठेवू शकता. तर असा हा तयार झालेल्या काढाचे सेवन आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ 25 मिली करायचा आहे. मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या औषधांचे जे टोपण असते याचा वापर करून 25 मिली सकाळी आणि 25 मिली संध्याकाळी याचे सेवन करायचे आहे.
यामुळे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ज्या काही दबलेले नसा आहेत किंवा नसा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.