मित्रांनो आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना मानत असतो त्यांची पूजा प्रार्थना आपण अत्यंत मनोभावाने करत असतो त्याचबरोबर मित्रांनो आपण आज शिवशंकरांच्या बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत शिवशंकरांचा आवडता वार म्हणजे सोमवार . सोमवारच्या दिवशी काही व्यक्ती उपवास देखील करत असतात उपवास करून महादेवांच्या मंदिरामध्ये देखील जात असतात त्याचबरोबर मित्रांनो आता हा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये देखील शंकरांची पूजा अत्यंत मनोभावाने केली जाते .
कारण या महिन्यांमध्ये जे काही आपण महादेवां जवळ मागू ते इच्छा प्रत्येक आपल्या पूर्ण देखील होत असतात तर मित्रांनो अशाच प्रकारे आज आपण शिवलिंगावर ती अर्पण केलेले जल पिल्याने काय होते याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो शिव पिंडीवर जल अर्पण केलेले असते ते पीने खूपच चांगले आहे असे म्हटले जाते ते पिल्याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात व आपले चांगले दिवस देखील यायला सुरुवात होते.
मित्रांनो आपल्या हिंदू सनात धर्मामध्ये असं सांगण्यात आले आहे की समुद्रमंथन सुरू होतं त्याचवेळी समुद्रमंथनांमधून काही वेगळे प्रकारची अमृत सोबत अनेक वस्तूंची व १४ रत्नांची निर्मिती झाली होती व त्यामध्ये एका हलाल विष देखील निर्मिती झाली होती ती विषसर्वत्र पसरत होते त्यामुळे त्या विषय इतर देवात देवी देवतांना त्रास व्हायला नको म्हणून शिवशंकरा नि ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं ते धारण केल्यानंतर त्यांना खूप वेदना होऊ लागले.
त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये भरपूर गर्मी होऊ लागली व त्याचा त्यांना त्रास होऊ लागला तेथील सर्व देवी देवतांनी मिळून त्यांना अनेक वेगळे प्रकारच्या जडीबुटी मिळून स्नान घातले तरी देखील त्यांना त्रास कमी झाला नाही व त्याचं कारणामुळे शिवलिंगा वरती जल व अभिषेक अर्पण केला जातो . तर मित्रांनो शिवलिंगावर ते आपण बेलपत्र वाहत असतो त्याचबरोबर जल देखील अर्पण करत असतो तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो.
की शिवलिंगा वरती अर्पण केलेले जल प्यायची की नाही याबाबत अनेक जणांना प्रश्न पडलेले असतात काहींच्या मते शिवलिंगावरती अर्पण केलेले जलपिने पाप असते तर काहीजणांच्या मते ते खूप लाभदायक व चांगले असते असे मानले जाते शिवशंकरांना कोणत्या पात्रामधून जल अर्पण करायचे हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला असतो तर त्या ठिकाणी तुम्ही कास्य चांदी किंवा तांब्याच्या पात्रातून जल अर्पण केला तरी देखील चालु शकतो.
तुम्ही एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे शिवलिंगी वर जल अर्पण करताना उभे राहून करायचे नाही. ते नेहमी तुम्हाला बसून करायचे आहे व तुम्हाला जल अर्पण करताना नेहमी उत्तरेकडे बघून जल अर्पण करायचे आहे शिवशंकराचे हे डावे अंग असते ते श्री पार्वती माता निवास करत असतात त्यामुळे या दिशेकडून आपण जल अर्पण करायचे आहे याने आपणास महादेव आणि पार्वती माता या दोघांचीही जागृत कृपा प्राप्त होते.
मित्रांनो काहीजणांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत असतील की शिवलिंग पिंडी वर जल अर्पण केल्याचे काय फायदे होतात तर त्यातला पहिला आहे तो म्हणजे श्रावण महिन्यातल्या सोमवारी जल अर्पण करतो व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूने पाक होतो जर कोणी कुमार मुलगा शिवलिंगावर ती जल अर्पण करत असेल तर त्यास खूपच सुंदर वधू मिळते असे म्हणते जर तुमच्या कोणत्यातरी गोष्टीमुळे तुम्ही हायरान आहात आणि तुम्ही शुद्ध अंतकरणापासून जल अर्पण करत असाल.
तर तुमची सर्व अडचणी दूर होतात असे देखील म्हटले जाते जर कोणी महिला संतान प्राप्तीसाठी शिवलिंगावर जल अर्पण करत असेल तर तिला पुत्र प्राप्ती होते जल अर्पण केल्यामुळे शितलता ही प्राप्त होत्या आणि शिवलिंगावरती चांदीच्या पात्रामधून जल अर्पण केल्याने महादेवांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्याचबरोबर ते प्रसन्न देखील होतात जर तुम्ही तुमच्या जीवन काळामध्ये चारी बाजूने तुम्ही पूर्णपणे तुटून गेला आहात तुम्हाला भरपूर प्रकारच्या अडचणी असतील.
समस्यांनी तुम्हाला घेरलेले आहे ताणतणावाने तुम्ही परेशान होत आहात या सर्व प्रकारचा उपाय म्हणजे तुम्ही दर सोमवारी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाच्या पिंडी वरती तुम्हाला जल अर्पण करायचे आहे व मनापासून भक्तीने श्रद्धेने पूजा प्रार्थना देखील करायचे आहे. मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील म्हणजेच की तुम्हाला नफा होत नसेल किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी असतातच तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला तीन सोमवारी हा उपाय करायचा आहे
म्हणजे तुम्हाला तीन सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे व तिथे तुम्हाला शिवलिंगावर शिवलिंगाच्या पिंडी वरती जल अर्पण करायच आहे हे तुम्हाला तीन सोमवार कंटिन्यू करायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे साधे सोपे उपाय तुम्ही आवश्यक करून पाहायचे आहेत.