मुला मुलींची लग्न जमत नाही आहेत? हा उपाय करून पहा लग्न जमणार २१ दिवसात शंभर टक्के…..

Uncategorized

मित्रांनो, आपल्या पाहण्यात अशा अनेक मुलं मुली असतील की ज्यांचे लग्न जमत नसेल. लग्न जमण्या मध्ये काही अडचणी बाधा उत्पन्न होत असते. यामध्ये कुंडली दोष असते किंवा इतरही कारणे असतात की ज्यामुळे मुला मुलींचे लग्न हे जमत नसते. अशा मुला मुलींचे लग्न लवकरात लवकर जमवावे असे वाटत असेल तर नक्कीच आजच्या या लेखांमध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. की जो उपाय केल्यामुळे लग्न 21 दिवसांमध्ये जमते हा उपाय कसा करावा? कधी करावा? कुठे करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

हा उपाय ज्या मुलींचे किंवा ज्या मुलांचे लग्न जमत नाही त्या मुला मुलींनी करावा किंवा त्यांच्या आई-वडिलांनी केला तरी चालू शकेल. जो कोणी व्यक्ती हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने त्या दिवशी पिवळा रंगाचे वस्त्र परिधान केलेले असावे व त्या दिवशी त्या व्यक्तीने मीठ खाऊ नये. मीठ घातलेला कोणताच पदार्थ त्या व्यक्तीने सेवन करू नये. जो कोणी व्यक्ती हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने हे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. हा उपाय म्हणजे श्री हनुमानाचा उपाय आहे. आपल्याला हा उपाय फक्त एकच मंगळवार करायचा आहे.

 

हा उपाय केल्याने पुढील 21 दिवसातून नक्कीच लग्नासंबंधीच्या काही बातम्या तुमच्या कानावर येऊ लागतील व लवकरात लवकर तुमचे लग्न जमेल. कोणत्याही एका मंगळवारी सकाळी लवकर उठून आपण आपली सर्व कामे करून घ्यायचे आहेत. अंघोळ केल्यानंतर जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्याने पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावे. देवपूजा करावी व श्री हनुमानांना नमस्कार करावा. त्यांना प्रार्थना करावी. हे केल्यानंतर आपल्याला एक नारळ आणायचे आहे व लाल कापड आणायचा आहे. त्याचबरोबर लाल रंगाचा दोरा ज्याला आपण कालवा म्हणतो तो आणायचा आहे.

 

हा दोरा नारळाला तीन वेटोळे होईल एवढाच आणायचा आहे. कोणत्याही एका मंगळवारी आपल्याला एका नारळाला लाल कापड बांधायचे आहे. हे कापड बांधताना कोणत्याही प्रकारची गाठ बांधायची नाही. कापड गुंडाळल्यानंतर त्याला कालव्याचे तीन वेटोळे घालायचे आहेत. हे कालव्याला देखील कोणताही प्रकारची गाठ बांधायची नाही आणि हा नारळ आपल्याला कोणत्याही एका हनुमान चा मंदिरामध्ये जाऊन हनुमान चा चरणाशी अर्पित करायचा आहे.

 

त्यानंतर जो कोणी हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत त्या व्यक्तीचे वय एवढे आहे आणि याचे लग्न लवकरात लवकर जमू दे . अशी हनुमानाला प्रार्थना करायची आहे. व प्रदक्षिणा घालून पुन्हा घरी तो नारळ परत आणायचा आहे. हा नारळ घरी आणल्यानंतर अशा ठिकाणी ठेवावा की त्या नारळावर कोणाचीही दृष्टी पडणार नाही. तो कोणालाही दिसणार नाही. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर 21 दिवसातच तुमचे लग्नाला संबंधीचे सर्व अडचणी दूर होऊन लवकरात लवकर तुमचे लग्न जमेल.

 

ज्या कोणी व्यक्तीसाठी आपण हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर हा नारळ बाहेर काढून पुन्हा हनुमानाच्या मंदिर मध्ये जाऊन तो त्याला अर्पित करायचा आहे. अशाप्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर एका पिवल्या कापडामध्ये पिवळे हळकुंड बांधून ज्या व्यक्तीचे लग्न जमत नाही अशा व्यक्तींनी आपल्याजवळ ठेवावे. हे ठेवल्याने देखील 21 दिवसांमध्ये तुमचं लग्न जमेल. अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे लग्न लवकरात लवकर जमेल. लग्नासंबंधीच्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

 

जर तुमचे देखील लग्न जमत नसेल किंवा तुमच्या घरात नातेवाईकांमधील कोणाचे लग्न जमत नसेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा. 21 दिवसांमध्ये नक्कीच तुमचे लग्न जमेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *