मित्रांनो, आपल्या आजूबाजूला तुम्हाला कधी ना कधी तृतीयपंथी लोक हे दिसलेच असेल. हे आपल्याला दिसल्यानंतर ते आपल्याकडून काही पैशाची मागणी करतात. हे पैसे खूप मोठे नसतात. अगदी ते पाच दहा रुपये मागत असतात. अशा लोकांना जर आपण पैसे दिले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. कारण ही लोक जी काही दुवा देतात ती अतिशय शक्तिशाली असते.
त्यामुळे आपले जीवन बदलू शकते. जर यांनी श्राप दिला तर तो देखील खूप शक्तिशाली असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकते. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीला अशा लोकांना नाही म्हणू नये. कायम त्यांचा आशीर्वाद आपल्या वर यावा यासाठी आपण प्रयत्न करावा. आजच्या या लेखांमध्ये आपण या तृतीयपंथी लोकांनी लोक जर आपल्याला दिसले तर आपल्याला दोन शब्द म्हणायचे आहेत. ते दोन शब्द कोणते? याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
तृतीयपंथी लोक जर आपल्याला दिसले तर आपल्याला काही दोन शब्द बोलायचे आहे. हे दोन शब्द बोलला मुळे आपले भाग्य आपले नशीब बदलते. आपल्या ज्या काही धनाचा संबंध अडचणी असतील त्या दूर होतात. किंवा कोणतीही अडचण जर आपल्यावर आलेले असेल तर ती निघून जाते. हे तृतीयपंथी लोक आपल्याला कोठेही दिसले व त्यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली तर अंतर्मनाने व हसतमुखाने मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट भाव न आणता त्यांना ते पैसे द्यावे व त्यांना असे म्हणावे की पुन्हा या!
हे दोन शब्द तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला असे वाटत असेल की या शब्दांमध्ये असे काय आहे? जर आपण त्यात तृतीयपंथी लोकांना पैसे दिल्यानंतर पुन्हा या! असे म्हटले तर त्यांना असे वाटेल की हा जो व्यक्ती आहे तो अत्यंत मनाने व अंतकरणाने आपल्याला खूप आनंदाने पैसे देत आहे व त्यांची दुवा आपल्याला लागेल. आणि तोही दुवा त्याचा अंतकरणातून त्याचा मनातून देईल.
असे शास्त्रामध्ये म्हटले जाते की जर एखाद्या तृतीयपंती ने आपल्याला अंतकरणातून आशीर्वाद दिला तर तो देवाने आशीर्वाद दिला सारखा असतो. असे म्हटले जाते देव त्यांच्या मध्ये असतो आणि त्यांच्या मुखातून कोणतीही आलेली दुवा ही खूप नशीबवानांना मिळतील. म्हणून आपण कधीही त्यांना तूच्च लेखू नये. कारण ते आपलापैकीच एक आहे. ते देखील माणूसच आहे. म्हणून त्यांची अवहेलना कधीही करू नये. त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळेल याची काळजी आपण घ्यावी.
अशाप्रकारे जर तुम्हाला कुठेही तृतीयपंथी लोक दिसले तर त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घ्यायचा आहे व त्यांना पुन्हा या! असे म्हणायचे आहे.