मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपण सगळ्यांपेक्षा सुंदर दिसले पाहिजे त्यासाठी ते अनेक वेगवेगळ्या प्रकारची मार्गावर अवलंबत असतात त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी समान असले पाहिजे तसे त्यांना वाटत असते कोणतेही गोष्टीची कमी आपल्यावर नसावी आपल्याला सर्वजण एकटं पाहतील असे आपलाच चेहरा किंवा आपली पूर्ण बॉडी असली पाहिजे असं त्यांना वाटत असतं. तुम्ही पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करत असतात हेअरडाय करत करत असतात कारण हेयरडाय केल्यामुळे पार्लरमधून अनेक वेगवेगळे प्रकारचे केमिकल वापरले गेलेले असतात त्याच्यामुळे केस गळणे चालू होतो केसांमध्ये कोंडा होतो असे वेगवेगळे प्रकारचे केसांचे नुकसान होत असते तर तुम्हाला घरामध्ये साधा सोपा असा एक उपाय करायचा आहे जेणेकरून तुमची केस कधीच पांढरे होणार नाहीत तर तो उपाय कोणता आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रानो तुम्हाला सर्वात आगोदर गॅस चालू करायचा आहे.त्यांचानंतर गॅस वरती कढई ठेवायची आहे. त्या कढईमध्ये तुम्हाला एक लहान ग्लास फुल भरून पाणी घालायचे आहे ते पाणी थोडेफार गरम म्हणजेच की कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवळ्याची पावडर घालायची आहे.दोन मोठे चमचे तुम्हाला त्याच्यामध्ये आवळा पावडर घालायची आहे त्याच्यानंतर त्याला एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत ते पूर्ण एकत्रित मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवायचा आहे आणि पाच मिनिटं गॅस मंद आचेवर ठेवून ते हलवत राहायचं आहे.
चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे त्याला थोडं गार होण्यासाठी आपल्याला तसेच सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतरन तुम्हाला हर्बल मेहंदी दोन चमचे घालायचे आहे कारण हर्बल मेहंदी केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे असे सांगितले गेलेला आहे.जर तुम्ही केसांना तुमच्या मेहंदी लावत नसाल तर तुम्ही हे वापरला नाही तरी देखील चालू शकतं त्याच्यानंतर ना तुम्हाला भिंगराज पावडर मिक्स करून घ्यायचे आहे.
भिंगराज पावडर मुळे तुमचे केस मजबूत होतात व गळण्यापासून वाचतात. त्याच्यानंतर तुम्हाला शिकाकाई पावडर थोडी मिक्स करायची आहे तुमचे केस केवढे आहेत त्या प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर कोंडा जाण्यासाठी तुम्हाला ही पावडर तुम्हाला खूप महत्त्वाची ठरू शकते.
तुम्ही जर हे मिश्रण रात्री करून ठेवला तर ते खूप तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ नसला तर तुम्ही लगेच करून लावला तरी देखील चालू शकतो. त्याच्यानंतर ना तुम्हाला हिबक्कस पावडर घालायची आहे. त्याचं पण एक जो मिश्रण करून घ्यायचा आहे.
मेहंदी लावणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला केसं स्वच्छ शाम्पू ने धुऊन घ्यायचे आहे कारण हे मिश्रण लावल्यानंतर ना तुम्हाला शाम्पू लावता येणार नाही त्याच्यामुळे पहिलाच तुम्ही केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.
तुमच्या केसांमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल लावायचं नाही जर तुमच्या केसांवर तेल असेल तर तुम्ही केस स्वच्छ धुऊन मगच हे मेहंदी अप्लाय करायची आहे म्हणजेच की लावायची आहे तुम्ही केसांना मेहंदी लावून झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी एक तास तसेच तुम्हाला तुमच्या केसांवर ठेवून द्यायचा आहे .मेहंदी लावल्यानंतर लगेचच केस धुवायचे नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.