मित्रांनो आजकाल सगळ्यांचे जीवन खूपच धकाधकीचे चालू आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला अनेक विविध प्रकारचे आजार उद्भवतात. अनेक जण आपल्या आहारामध्ये विशिष्ट गोष्टींचा वापर करत न करण्याने देखील आपणाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण आपल्या परीने खूप सारे कष्ट देखील घेत असतो.
मित्रांनो अनेकांचे केस हे खूपच लहान असलेले आपन पाहिलेले आहेतच. म्हणजेच केस गळतीची समस्या अनेक गृहिणींना आहे. तर मित्रांनो यावरती आपण अनेक उपाय देखील करत असतो. तसे डॉक्टरांचा सल्ला घेत असतो तरी देखील काही केल्याने आपली केस गळतीची समस्या दूर होत नाही. तसेच आपले केसही चमकदार नसतात.
तर आज मी तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार होतीलच. त्याचबरोबर तुमची केस गळतीची समस्या देखील दूर होणार आहे. फक्त तुम्हाला केस धुण्याच्या अगोदर ही एक वस्तू वापरायची आहे. तर मित्रांनो यासाठी आपल्याला जास्त खर्चही करावा लागणार नाही. तर आपण नेमके काय करायचे हा घरगुती उपाय कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मित्रांनो जवस मध्ये महत्वाचे विटामिन्स प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम आयरन कॉपर असे अनेक प्रकारचे मिनरल्स याच्यामध्ये असतात आणि हे डायरेक्ट आपल्या केसांवर काम करत असते आणि हे पेस्ट तुम्ही लावल्यानंतर तुमची केस अत्यंत दाट आणि मोठे होणार आहेत जवस ही तुम्हाला सहजपणे कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये मिळू शकते तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
सर्वात अगोदर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला जवस टाकायचे आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवून आपल्याला ते भाजून घ्यायचा आहे आणि जे आपण भाजून घेतलेले जवस आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि एकदम आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक आपल्याला या ठिकाणी पावडर लागणार आहे
आणि दुसरीची या ठिकाणी आपल्याला गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आवळा पावडर केस जेव्हा गळायला लागतात किंवा एकदम बारीक होतात केसांमध्ये कमजोरी यायला सुरुवात होते केस अचानक पांढरी देखील व्हायला सुरुवात होत असतात तर यासाठी आवळा पावडर अत्यंत फायदेमंद आहे आवळा पावडरची अशी अनेक फायदे देखील आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एका वाटीमध्ये पहिल्यांदा जवसचे बारीक केलेले मिश्रण आपल्याला घ्यायचे आहे.
या ठिकाणी आपल्याला तीन चमचे इतके जवळची पावडर घ्यायची आहेआणि त्याच्यानंतर ना आपल्याला आवळा पावडर घालायची आहे जेवढे आपण जवसची पावडर घालतो तिच्या नेहमी आपल्याला आवळा पावडर घालायची आहे आपण या ठिकाणी आता तीन चमचे जवस घेतलेली आहे तरी या ठिकाणी आपल्याला दीड चमचा आवळा पावडर घ्यायचे आहे आपल्याला ही पावडर दोन्ही एकदम मिक्स करून घ्यायची आहे .
सर्वात शेवटची जी आपल्याला सामग्री लागणार आहे ती म्हणजे मोहरीचं तेल आपल्याला मोहरीचे तेल सहजपणे किराणामालाच्या दुकानांमध्ये मिळून जाते आणि मोहरीचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेमंद आहे आपल्याला मोहरीचे तेल त्या पावडरमध्ये इतकं घालायचा आहे की जोपर्यंत ती पेस्ट आपल्या केसांना लावायला येते जर तुम्हाला तसं अंदाज समजत नसेल तर तुम्ही सहा ते सात चमचे मोहरीचे तेल घ्यायचं आहे.
आणि त्याच्यानंतर न पूर्ण एक जीव होईपर्यंत ते मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. मिडीयम मध्ये आपल्यालाही पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट लावण्या अगोदर आपले केस पूर्णपणे वाळवून घ्यायचे आहेत आणि आपले केस स्वच्छ असले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही केसांना तेल लावला असाल तर तुम्हाला अगोदर तुमचे केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.
आणि ते पूर्णपणे वाळवून देखील घ्यायचे आहेत आणि त्याला वाळून झाल्यानंतर ना ही पेस्ट लावायची आहे. ही पेस्ट लावून अर्धा तास सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर न पुन्हा केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर मित्रांनो साधा सोपा सहा घरगुती उपाय तुम्ही आवश्य करून बघायचा आहे याच्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.