केसांच्या सर्व समस्या वर बनवा हे घरच्या घरी कांद्याचे तेल, केस गळती, सफेद केस, टक्कल पडणे, केसात कोंडा होने या पासून कायमची सुटका …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच केस हे खूपच आवडत असतात कारण केसा शिवाय सौंदर्य हे खुलून दिसत नाही. केस असल्यावर च अत्यंत सुंदर दिसत. ते महिलांना तर केसा शिवाय सौंदर्य येतच नाही. महिलांचे सौंदर्य हे केसापासूनच खुलत असते म्हणून तर केस फार गरजेचीच गोष्ट आहे म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो आज काल आपण थोडे जरी केसांकडे लक्ष दिलं नाही तर केस गळायला सुरुवात होतात .

 

पांढरी पडतात त्याचबरोबर किंवा अनेक असे वेगळे प्रकारचे केसांबद्दल काही ना काही सुरू असतेच आणि टकले होण्याचे प्रमाण देखील खूप वाढलेल आहे विनाकारणच केस गळती होते आपल्याला केसांची काळजी घ्यायला पाहिजे तितकी आपल्याला घेता येत नाही कारण त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ देखील मिळत नाही तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांबद्दल कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते लगेचच दूर होणार आहे तर कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांदा हा पूर्णपणे वाळलेला घ्यायचा आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची ओला कांदा जर तुम्ही घेतला तर ते तेलामध्ये वास मारणार आहे व तुमच्या केसांवर लावल्यावर देखील ते चिकट होणार आहे व ते वास यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन वाळलेली कांदे घ्यायची आहेत त्यानंतर त्याच्या वरचे जे वाळलेला पाला असतो तो आपल्याला काढायचा आहे .

 

आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सर घ्यायचा आहे मिक्सरमध्ये ते आपण जो कांदा चिरलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे व एकदम बारीक करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं होत नसेल तर तुम्ही किसणीच्या साह्याने किसू देखील शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कडई घ्यायची आहे गॅस वरती गरम करायला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मोहरीचे तेल तुम्हाला घ्यायचे आहे

 

साधारणता दोन ते तीन चमचे या ठिकाणी मोहरीचे तेल घ्यायचा आहे मोहरीचे तेल केसांसाठी खूपच चांगल असेल जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही कोणत्याही तेल वापरला तरी देखील चालू शकतं आणि आपण जे मिक्सरच्या मदतीने मिक्स करून घेतलेलं जे कांद्याचा रस आहे किंवा जो कांदा बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि कडई मध्येच पूर्णपणे एकजीव देखील करून घ्यायचा आहे.

 

एकदम बारीक गॅस करून तुम्हाला हे हलवायचं आहे म्हणजेच की एकजीव करायचा आहे आणि त्याच्यानंतर न पूर्णपणे आपल्याला त्याचा कलर बदलू पर्यंत भाजून घ्यायचा आहे हा उपाय जर तुम्ही रात्री केला तर ते तुमच्यासाठीच फायदेशीर ठरणार आहे कारण त्याचा जो काही रस आहे तो रोज एक दिवस होणार आहे आणि तुमच्या केसांना लवकर त्याचा फायदा मिळणार आहे जर तुम्ही हा उपाय दुपारी केला तरी किमान तुम्हाला दोन ते तीन तास हे तसेच मिश्रण झाकून ठेवायचे आहे व त्याच्यानंतर न ते लावायचा आहे.

 

त्याच्यानंतर गाडीच्या सहाय्याने तेल गाळून घ्यायचा आहे ज्या वेळेस तुम्ही हे तेल केसांना लावणार आहात त्यावेळेस तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये गरम करून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात देखील घ्यायचे नाही कोमट अशा पद्धतीने तुम्हाला ते तयार करून घेऊन केसांवर लावायचा आहे लावत असताना तुम्हाला नखांचा वापर करायचा नाही फक्त बोटांनीच तुम्हाला लावायचे आहे आणि तुम्हाला मसाज देखील करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *