पृथ्वी वरील जणू अमृतच ही दोन फुले, कुटे भेटलीच तर जरुरु तोडून घ्या, फायदे इतके की लाखो रुपयांची औषधे याच्यासमोर फिके पडतील …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपणाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि अनेक नवनवीन आजार हे डोके वर काढताना देखील दिसत आहेत आणि या आजारांवरती आपण खूप सारे पैसे देखील खर्च करीत असतो. तरी देखील आपले आजारपण काही केल्याने कमी होत नाही. अलीकडच्या काळामध्ये अनेकांना शुगर, बीपी तसेच हार्ट अटॅक, वजन जास्त वाढणे यांचा खूपच सामना करावा लागतो आणि यावरती आपण उपाय म्हणून अनेक आयुर्वेदिक तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो.

 

परंतु आपल्याला त्याचा काही फरक देखील जाणवत नाहीत. तर मित्रांनो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींमध्ये अशा काही वनस्पती असतात ज्यांचा आपणाला आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदा होत असतो. परंतु आपणाला याची माहिती नसल्या कारणाने आपण फक्त डॉक्टरांचा सल्ला घेत असतो आणि या वनस्पतींकडे दुर्लक्ष करत असतो.

 

तर आज मी तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहे आणि याचा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदा देखील होतो. तर ती वनस्पती म्हणजेच सदाफुलीचे झाड. मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सदाफुलीचे झाड हे माहीतच आहे आणि त्याला पांढऱ्या तसेच गुलाबी कलरची फुले देखील लागतात. परंतु याचा वापर आपल्या आरोग्यासाठी कसा करायचा? हे माहिती नाही.

 

तर मित्रांनो जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल तसेच हार्ट अटॅकचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही या सदाफुलीची जी पाने आहेत ही तुम्ही पाने उपाशीपोटी दररोज जर खाल्ला तर यामुळे तुमची जी शुगर आहे ती नियंत्रणात राहील. तसेच हार्ट अटॅकचा त्रास देखील तुम्हाला होणार नाही. तसेच अनेकांना केस गळतीची समस्या असते किंवा केस पांढरे होणे केस जास्त लांब न नसणे तर यांनी काय करायचं तर त्यांनी सदाफुलीची पाने आणि फुले घेऊन याची पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट केसांना लावायचे आहे.

 

आठवड्यातून एक दिवस तुम्ही ही पेस्ट लावायची आहे आणि असे जर तुम्ही महिनाभर ही पेस्ट आपल्या केसांना लावली तर तुमचे केस हे लांबसडक तसेच काळेबोर होण्यास नक्कीच मदत होतील. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स डाग धब्बे हे खूपच असतात आणि त्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये देखील बाधा बनत असते. तर तुम्ही या सदाफुलीच्या फुलांची आणि पानांची पेस्ट बनवून ही पेस्ट तुम्ही आपल्या जर चेहऱ्याला लावली तर यामुळे तुमची जे काही पिंपल्स असतील किंवा काही डाग असतील तर ते नक्कीच दूर होतील.

 

जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल म्हणजे बीपी जर तुमची वाढत असेल तर तुम्ही सदाफुलीच्या झाडाची पाने आणि फुले घेऊन ती उपाशीपोटी खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर तुमचे नक्कीच नियंत्रणात राहणार आहे. अनेकांनाच आपले वजन कमी करायचे असते आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करीत असतो. तसेच डायट देखील करीत असतो. तरीही काही केलं तुमचे वजन जर कमी होत नसेल तर तुम्ही उपाशी पोटी सदाफुलीची पाने दररोज जर खाल्लात तर तुम्हाला महिन्याभरातच तुमचे पाच ते सात किलो वजन कमी झालेले नक्कीच जाणवणार आहे.

 

तर मित्रांनो तुम्ही अशा या सदाफुलीच्या पानांचा आणि फुलांचा जर आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तर यामुळे वरीलपैकी सर्व आजारांपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य सदाफुलीचे हे उपाय आवश्य करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *