सकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हणणं असो किंवा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा लावला जातो एक दिवशी नित्य पूजा झाल्यानंतर निरांजनाने ओवाळून उदबत्ती कापूर लावला जातो आता मूएल जन्माला आलं की अकरावे किंवा 12 व्या दिवशी नामकरण करण्यात येत नामकरण करतानाही पाळण्याची ही पूजा केली जाते मग बाळाला आईला ओवाळ केलं जातं आणि नंतर जावळ काढणं असो वाढदिवस साजरा करणं असो औक्षण करत असताना देखील या सुपारी चा वापर हा होतोच.
आता ह्या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये वाढ होत नसेल तर व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा बऱ्याचशा मुला मुलींचं खूप दिवसापासून लग्न जुळत नसतो आणि त्याचबरोबर तुमच्या संपत्ती मध्ये सुद्धा वाढ होत नसते म्हणजे असलेली संपत्ती टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती बाहेर जाते जसे की आजारपणा असतील विनाकारण मागे लागलेले खर्च असतील ह्या कुठेतरी गोष्टीला थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
वाईट गोष्टी घरामध्ये असतातच त्या वाईट गोष्टी घरातल्या काही केल्या जात नसतील तुमची काम अनेक दिवसापासून रखडलेले असतील काही कारणाने ती काम पूर्णच होत नसते तरी सुद्धा आपण हा सुपारीचा अतिशय साधा स्वभाव उपाय करू शकतो तर सुपारीचा हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी नाही तर महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या या उपायामुळे दूर होण्यासाठी मदत होईल.
एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त कोणताही उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने म्हणून व्हावे केला तर तुम्हाला निश्चितच त्यांची प्रचिती येते आणि हा उपाय गुरुवारी करण्यामागचं कारण म्हणजे गुरुवारचा आणि गृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची तुमच्या पतीची प्रगती येतेच आणि गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णूंना सुद्धा मानला जातो त्यामुळे या दिवशी श्री हरी विष्णूंची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायचे होते .
आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी अखंड नांदत असेल तर घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये असलेले सर्व समस्या दूर होतात अडथळे दुर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात तर सुपारीचा हा अत्यंत साधा सोपा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून तुमची जी काही नित्य कर्म आहे ते करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायचे आहे तुळशीची पूजा करायची आहे कोणतीही सेवा उपाय करत असताना कधी सेवा करतो त्यामुळे देवापुढे लावायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आता बऱ्याचदा आपण पूजेमध्ये गणपतीची स्थापना करण्यासाठी वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही.
नवीन सुपारी आणायचे आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमचे साहित्य एक्स्ट्रा ठेवत असतात त्या पूजेच्या सामानामध्ये तुम्हाला एक नवीन सुपारी मिळाली तर त्या सुपारीचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता.ती किडलेली वगैरे नसावी याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपण उपाय करत असतो त्यावेळेस ती वस्तू देखील तेवढीच चांगली असली पाहिजे तेवढीच निर्मळ असली पाहिजे त्यामध्ये कीड लागलेली वगैरे अशी वस्तू घेतली तर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होत असतो तर चांगली एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे .
गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सकाळची तुमचे देवपूजा वगैरे झालेली असेल तुमचा दिवा सुरू असेल त्यानंतर तुम्हाला धूप लावून घ्यायचा आहे एक आसन घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं त्या सामनामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायचे त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि आता त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी एक पेला आणि बळी तुम्हाला लागेल त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे या सुपारीवांनी तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे .
अभिषेक करण्यासाठी त्या पळीने तुम्हाला तीन पळ्या अभिषेक करायचा आहे सुपारी वरती पहिले पाण्याने त्यानंतर दूध घेतलेलं आहे त्या दुधाने तुम्हाला पाच वेळा पळीने दूध टाकायचं आहे सुपारी वरती आणि त्यानंतर परत पाण्याने स्वच्छ अभिषेक करायचा सुपारी स्वच्छ धुऊन घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला ती पुसून घ्यायची आहे आणि तुमच्या देव्हाऱ्यातच ती सुपारी तुम्हाला एखादा चौरंग असेल तर त्या चौरंगावरती ठेवायचे आहे त्या सुपारीला तुम्हाला हळदी मी तुम्हाला सांगितलं काही जणांचं लग्न जमत नसेल आर्थिक समस्या असतील आजारपण असतील ज्या काही तुमच्या समस्या असतील.
तर तुम्हाला बोलायचे आहेत आणि अशाच प्रकारे तुम्हाला सात दिवस ती सुपारी तुमच्या ते भरातच ठेवायची आहे रोज तिची अशाच प्रकारे पूजा करायची रोजच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे आणि पंचोपचारिक पूजा करायचे आहे त्यानंतर सात दिवस तुम्ही पूजा विधे केली सात दिवस तुमची इच्छा त्या सुपारी जवळ सांगितलेली आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर सात दिवसानंतर म्हणजे आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला ती सुपारी तुमच्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहे तिजोरी मध्ये ठेवत असताना तिला वारंवार स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.
अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला तेच हात लागणार नाही एक लाल रंगाचं कापड घ्या त्या कापडावरती तुम्हाला ही सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये जिथे आणि किती दिवस ठेवायचे आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या आर्थिक समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर सुपारीला तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या तिला तुम्हाला कायमस्वरूपी तिजोरी मध्ये एक स्थान द्यायचा आहे यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल गुरुवारच्या दिवशी म्हणजे श्रीहरी विष्णूंच्या बाराच्या दिवशी आपण उपाय केलेला आहे.
श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी तुमच्या घरावरती राहील त्यामुळे जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते सुपारी काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की ती खराब झालेले आहे त्यावेळेस तुम्ही ती पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता अशाच प्रकारे गुरुवारच्या दिवशी दुसरी सुपारी आणायची जे वर्षभरानंतर सहा महिन्यानंतर तुम्हाला खराब झालेली आहे त्यावेळेस तुम्ही ती सुपारी अशाच प्रकारे उपाय करून परत तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या समस्या सांगून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल.
तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर झालेल्या दिसतील एवढा हा प्रभावी उपाय आहे आता त्या सुपारीला आपल्याला स्पर्श करायचं नाही तर अशा ठिकाणी ठेवा जिथे हात लागणार नाही व चुकून एखाद्या वेळेस तुम्ही काही सामान ठेवत असताना वगैरे हात लागलास तर त्यामध्ये मनात कुठलीही शंका आणायची नाही पण जाणून बोलून तुम्हाला त्या सुपारीला स्पर्श करायचा नाही तर ही एक काळजी तुम्हाला सुपारीचा उपाय करत असताना करायचे आहे.
आता तुम्ही म्हणाल की कोणत्या गुरुवारी करावा पितृपक्षा सुरू आहे किंवा अमोशा आहे पौर्णिमा आहे कोणतीही तिथे असेल तर त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता मनात कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे.