मित्रांनो, सांधेदुखी ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे. आजकाल केवळ वृद्धच नाही तर तरुणही त्याला बळी पडत आहेत. बैठी नोकरी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही यामागची सर्वात मोठी कारणे आहेत. अर्थात ही एक वेदनादायक समस्या आहे ज्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. डॉक्टर मानतात की, अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यामुळे सांध्याच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो. ज्यामुळे विविध रोग होतात. आघातामुळे झालेल्या दुखापती ही त्यापैकी एक सामान्य समस्या आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आपण दररोजची कामे करत असताना आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व स्नायूंची आणि त्याचबरोबर आपल्या सर्व सांध्यांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर वाढत्या वयाबरोबर सांध्यांची स्थिती बिघडू शकते. सांधे खराब झाल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी, अचानक हालचाल करण्यात अडचण येणे, जडपणा, सूज इत्यादी समस्या होऊ शकतात.
मित्रांनो आपल्याला जेव्हा अशा प्रकारच्या सांधेदुखी, गुडघेदुखी आणि त्याचबरोबर अंग दुखी यांसारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यावेळी आपल्याला याचा खूपच त्रास होतो आणि मित्रांनो अशावेळी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांचे उपचार घेतो.
पण मित्रांनो ज्यावेळी आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्या सांधेदुखी आणि गुडघेदुखी यांसारख्या समस्यांवर ट्रीटमेंट देतात. ही ट्रीटमेंट खूप महाग असते. त्याचबरोबर अनेक वेळा याचा परिणाम ही आपल्या समस्येवर होत नाही. म्हणजेच ही ट्रीटमेंट करून आपल्याला काहीच फायदा होत नाही.
मित्रांनो अशा प्रकारचे महागडी ट्रीटमेंट आणि औषधे घेऊनही आपल्या सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या दूर होत नाहीत आणि अशावेळी आपण नाराज होतो. तर मित्रांनो अशा वेळी जर आपण महागडी औषधे वापरण्यापूर्वी किंवा अशा महागड्या ट्रीटमेंट्स घेणे अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले घरगुती उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर त्यामुळे आपल्या अनेक समस्या नक्कीच दूर होतील.
मित्रांनो, गुडघेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता. ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण चुनाचा वापर करू शकतो आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे दूर होईल. त्याचबरोबर आपली जी जुनी गुडघेदुखी आहे तीही दूर होईल. तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि कोण कोणते घटक आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो पहिला जो घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे हळद. मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार हळदीमध्ये असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटक हे आपल्या शरीरामध्ये असणारे अनेक आजार आणि रोग दूर करण्यासाठी आपली मदत करतात.
म्हणूनच या हळदीचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो घटक म्हणजे पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे चुना. मित्रांनो पुन्हा हा आपल्याला आपल्या घराशेजारी असणाऱ्या पान टपरी मध्ये किंवा किराणामालाच्या दुकानांमध्ये नक्की उपलब्ध होईल. मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की चुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते आणि कॅल्शियम हे आपल्या शरीरामध्ये असणारे दुखणे कमी करण्याचे काम करते.
त्याचबरोबर तिसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मध. मित्रांनो मध हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नक्की असतं आणि याचेही आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितलेले आहेत. तर मित्रांनो हे तीन पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत.
तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा चुना घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे. तर मित्रांनो असे पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे मित्रांनो ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आपल्याला दररोज रात्री झोपताना आपल्या गुडघ्यावर व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट आपण गुडघ्यावर लावत असताना थोडा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर आपण कापडाच्या सहाय्याने पेस्ट लावलेली जागा झाकून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने तुम्ही तुमचा गुडघा धुवायचा आहे आणि थोडासा शिकून पण घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला तिळाच्या तेलाने आपल्या गुडघ्याची मालिश करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा घरगुती उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दोन ते तीन दिवसातून हा उपाय करू शकता. हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.