मित्रांनो सुंदर चेहरा हा प्रत्येकाला हवा असतो त्याच्यासाठी ते वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात काहीजण पार्लरमध्ये हजारो पैसे देखील खर्च करत असतात तरी देखील त्याचा उपयोग त्यांना फार काळासाठी होत नाही आणि त्याचा फरक जास्त वेळ दिसून देखील येत नाही आपले हजारो पैसे खर्च होतात आपला वेळ देखील खर्च होतो पण आपल्याला पाहिजे तसा फरक जाणवत नाही .
त्याच्यामुळे काहीजणांना साईड इफेक्ट सुद्धा होतात त्याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात पार्लरमध्ये फेशियल क्लीन केल्यामुळे चेहरा गोरा दिसून येतो पण त्याच्यामुळे साईड इफेक्ट देखील होतात चेहऱ्यावर बारीक पुरळ येणे चेहरा काळा पडणे हे देखील नुकसान होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला तोंड धुताना फक्त दोन मिनिटे ही गोष्ट लावायची आहे ही गोष्ट लावल्यानंतर ना तुम्हाला तुमचा चेहरा इतका गोरा दिसणार आहे तुम्हाला पार्लरला जायची गरज देखील लागणार नाही.
मित्रांनो चेहरा हा जास्त उन्हाळ्यामध्ये काळा होतो कारण उन्हाळ्यामध्ये ऊन हे खूप असल्यामुळे आपण उन्हामध्ये फिरत वगैरे असतो त्याच्यामुळे आपला चेहरा काळा होतो काळा चेहऱ्यावर वेगवेगळे प्रकारचे डाग देखील पडतात यासाठी तुम्ही वेगवेगळ्या क्रीमा देखील युज करत असतात पण त्या क्रीमांचा देखील तुम्हाला काही फरक पडत नाही त्यासाठी मित्रांनो आज मी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे.
तो उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचा चेहरा गोरा होणार आहे व तुम्हाला चेहऱ्याचे काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होणार आहेत. तुम्ही पार्लरमध्ये इतके पैसे देऊन देखील तुमचा चेहरा सुंदर होत नाही तेवढा तुम्ही हा घरगुती उपाय केल्यानंतर होणार आहे आणि याचा कोणतेही तुम्हाला नुकसान होणार नाही म्हणजेच की कोणत्याही प्रकारचे तुम्हाला साईड इफेक्ट जाणवणार नाहीत.
हे सगळे घरगुती असल्यामुळे याचा तुम्हाला फायदा होणार आहे. पार्लर ला जाणे हे प्रत्येकाला जमत नसते त्याच्यामुळे ते वेगळे प्रकारची क्रीम लावत असतात स्वस्तातले क्रीम ही मार्केटमध्ये मिळून जातात पण ते लावल्यानंतर तेवढ्यापुरतीच ते चेहऱ्यावर सूट होतात थोड्या काळानंतरनं चेहऱ्यावर वेगळे प्रकारचे डाग यायला सुरुवात होतात त्याच्यासाठी आपण कोणतीही स्वस्तातली क्रीम कधीही वापरायची नाही. आपल्याला घरगुती पद्धतीने चेहरा गोरा करण्यासाठी काही सामग्री लागणार आहे तर ती कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो तुम्हाला एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याला मधून कट करायचा आहे टोमॅटो हा चेहऱ्यावर लावल्याने आपल्याला खूप फायदे होतात कारण चेहऱ्यासाठी टोमॅटो अत्यंत प्रभावशाली उपाय मानला गेलेला आहे जर तुम्हाला जास्त ट्यानिग ची समस्या असेल तर तुमच्यासाठी हा टोमॅटो खूप प्रभावशाली ठरणार आहे.
तुम्ही घेतलेला अर्धा टोमॅटो आहे तो तुम्हाला एका वाटीमध्ये पूर्ण पिळून घ्यायचा आहे त्याचे बिया वगैरे तुम्हाला एका वाटीमध्ये गोळा करायचे आहे टोमॅटो जेवढा रस असेल तो टोमॅटो तुम्हाला घ्यायचा आहे याच्यानंतर तुम्हाला एक लहान चमचा हळद घ्यायची आहे ती हळद तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये वापरता ती घ्यायची नाही टर्मरिक हळद तुम्हाला याच्यामध्ये वापरावे लागणार आहे टर्मरिक हळदी आपल्या चेहऱ्यावर लवकर काम करायला सुरुवात करते.
त्याच्यानंतर तुम्हाला लिंबूचे काही थेंब त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. लिंबू मध्ये विटामिन सी असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे काही डाग किंवा काळा असलेला भाग निघून जातो. तुम्हाला त्याच्यानंतर लहान अर्धा चमचा साखर घ्यायची आहे तुम्हाला या सर्वांचा योग्य मिश्रण करायचे आहे ते सर्व जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत तुम्हाला एका चमच्याने ते हलवायचा आहे.
तुम्हाला या सर्व गोष्टी एकत्रित असायला हव्या आहेत यातली कोणतीही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर याचा फायदा तुम्हाला होणार नाही तुम्हाला अर्धा टोमॅटो त्याच्यानंतर टर्मरिक लिंबूचे काही थेंब व साखर हे सर्व पदार्थ तुमच्या घरामध्ये मिळूनच जातात याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. हे मिश्रण तुम्हाला लावण्या अगोदर तुमचं चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर चेहरा पुसून घ्यायचा आहे पुसून घेऊन झाल्यानंतर जे मिश्रण तुम्ही एकत्र केला आहात ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे.
तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता तुम्ही हे मिश्रण लावल्यानंतर पाच ते दहा मिनिटे तुम्हाला स्क्रब करायचे आहे म्हणजेच की तुमच्या चेहऱ्यावर त्याने मसाज करायचा आहे तुमच्याकडे जो अर्धा टोमॅटो शिल्लक राहिलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा तुमचा चेहरा मसाज करून घ्यायचा आहे. मसाज करून झाल्यानंतर न तुम्हाला वीस मिनिटांनी तुमचा चेहरा परत कोमट पाण्याने धुऊन घ्यायचा आहे असे केल्याने तुमचा चेहरा गोरा होणार आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही हा उपाय कोणीही करू शकता लहान मुले केला तरी देखील चालू शकते माणसांनी केला तरी देखील चालू शकतो.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.