मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा गोरा असावा तसेच आपण चार चौघांमध्ये सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु मित्रांनो यासाठी आपण अनेक क्रीमचा वापर करतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपाय देखील करीत असतो. जेणेकरून आपण उठावदार दिसू. परंतु मित्रांनो काही वेळेस आपण जे उपाय करतो त्याचा आपल्याला साईड इफेक्ट होतो आणि आपला चेहरा सुंदर दिसण्याएवजी विद्रूप दिसायला लागतो. त्यामुळे मग मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग तसेच वांगाचे डाग, सुरकुत्या अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या चेहऱ्यावरती उद्भव्हायला लागतात.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला चेहरा गोरा करण्यासाठी तसेच वांगांचे डाग जे असतील ते घालवण्यासाठी असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करायचा आहे. यासाठी आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. मित्रांनो बऱ्याच वेळा आपण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आणि क्रीम खरेदी करतो किंवा आपण चेहऱ्याला फेशियल करत असतो. परंतु मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत यासाठी आपण एक फेशियल पॅक बनवणार आहोत. हे अगदी घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून बनवायचा आहे.
तर मित्रांनो आपणाला आपल्या घरामध्ये अनेक फळे असतात आणि त्या फळांमध्ये संत्री ही पाहायला मिळते. तर मित्रांनो संत्रीचा हा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आपल्या चेहऱ्यासाठी देखील संत्री खूपच महत्त्वाची आहे आणि या उपायासाठी आपण संत्रीचा वापर करणार आहोत. तर मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला एक फेशियल पॅक कसे तयार करायचे आहे याविषयी सांगते आणि हा उपाय आपल्याला तीन स्टेपमध्ये करायचा आहे. तर मित्रांनो जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आहे तो.
संत्र्याच्या सेवनामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम खजिना म्हणजे संत्रे. बहुतांश लोकांना केवळ संत्र्यापासून मिळणारे आरोग्यदायी लाभ माहीत आहेत. काही जण संत्र्याची साल निरुपयोगी असल्याचे मानून थेट कचऱ्याच्या डब्यात फेकतात पण संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? संत्र्याच्या सालींचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास आपल्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. तर मित्रांनो याचा वापर करून उपाय आपल्याला करायचा आहे.
तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला संत्र्याची साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक करून घ्यायचे आहेत त्याची पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला एक चमचे एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा दूध मिक्स करायचा आहे आणि त्याचबरोबर विटामिन ई ची गोळी मेडिकलमध्ये मिळते ती आणून त्यामध्ये त्या गोळ्या मध्ये असणारे लिक्विड आपल्याला त्या वाटेमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या तिन्ही आपल्याला व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि या पेस्टचा वापर मित्रांनो आपल्याला करायचा आहे तरी मित्रांनो ही पेस्ट झालेली आहे हे आपल्याला आपल्या बोटांच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे.
मित्रांनो ही पेस्ट आपल्याला रात्रीचे वेळी आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि त्यानंतर ही पेस्ट जेव्हा आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थितपणे वाढेल तेव्हा आपल्याला थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्याला करायचा आहे मित्रांनो संत्री विटामिन ई ची गोळी आणि दूध हे तिन्ही पदार्थ खूपच गुणकारी आहेत आणि हे पदार्थ आपल्या चेहर्या संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूपच मदत करतात आणि म्हणूनच मित्रांनो यांचा वापर करून हा एक छोटासा उपाय तुम्ही जर केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे काही काळे डाग आहेत किंवा वांग आहेत ते दूर होतील आणि त्याचबरोबर आपला चेहरा आहे एका रात्रीत गोरा होण्यास मदत होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका