घरात पैसा टिकत नसेल तर करा हा प्रभावशाली उपाय… आणि बघा सात दिवसातच फरक दिसेल?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, काही वेळेस आपण कितीही कष्ट किंवा मेहनत करत असून देखील आपण जो काही व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत त्यामध्ये म्हणावे तितके यश आपल्याला मिळत नाही. करत असलेल्या कामामध्ये कितीही मेहनत घेतली तरी त्यामध्ये यश हे मिळत नाही. नोकरीत बढती मिळत नाही. आपण जो काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असतो भरपूर मेहनत करतो परंतु घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो टिकून राहत नाही.

 

कायम पैशाची टंचाई निर्माण होत असेल किंवा घरात आलेला पैसा हा या ना त्याकारणाने खर्च होत असेल. बचत होत नसेल आणि पैसा टिकून राहत नसेल. त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होता व घरामध्ये अशांतता निर्माण होते. याच अशांततेमुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात वाढते.

 

म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो केल्यामुळे या सर्व समस्या निघून जातील. घरामध्ये पैसा टिकून राहील. घरातील अशांतता दूर होईल. घरात सुख समृद्धी नांदेल. सकारात्मक शक्तींचा प्रवेश घरामध्ये होईल. या पैशाचा समस्येवर मात करण्यासाठी आपण आज एक घरगुती व छोटासा उपाय पाहणार आहोत. तो उपाय कसा करावा? कधी करावा व कोणत्या ठिकाणी करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

तांदळाचा थेट संबंध हा चंद्रग्रहाची असतो. ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर होत असतो. मन शांत करत असतो. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते. शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण ज्या डब्यामध्ये तांदळाचा साठा करत असतो त्या तांदळाच्या डब्यात खडीसाखर ठेवायचे आहे. ही खडीसाखर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत बांधून किंवा एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता.

 

खडीसाखर ही शुक्र ग्रहाची संबंधित आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह हा घरातील वैभवाशी संबंधित असतो. म्हणून जर तांदळाच्या डब्यामध्ये आपण एखाद्या पिशवीत किंवा चांदीच्या वाटीत थोडीशी खडीसाखर ठेवली तर, त्यामुळे शुक्रवारचा प्रभाव आपला घरावर पडतो आणि याचमुळे आपल्या घरामध्ये वैभव येते. आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

 

मन शांत राहते. मन शांत राहिल्यामुळे योग्य निर्णय घेणार मदत मिळते. व्यवसाया त मध्ये किंवा नोकरीमध्ये घेतलेला योग्य निर्णय यामुळे त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो आणि घरात पैशाची बरकत होते. याचमुळे घरातील वाद-विवाद दूर होतात. घरात शांतता निर्माण होते व घरामध्ये पैसा टिकून राहतो.

 

असा हा छोटासा घरगुती उपाय तुम्ही देखील नक्की करून बघा. याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसून येईल. कधीही तुम्हाला पैशाची टंचाई भासणार नाही व केलेला कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *