श्री गरुड पुराण मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरात का राहतो ? एकदा नक्की बघाच …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो मृत शरीराचा आत्मा 13 दिवस घरात का भटकत राहतो मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान का केले जाते याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा युवराजचे एम दूध त्याला यमलोकांत घेऊन जात असतात येथे त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब घेतला जातो आणि त्यानंतर न 24 तासात यमदूत त्या प्राण्याच्या आत्म्याला घरी सोडतात नियम धुतात्मा परत सोडल्यानंतर मृताचा आत्मा त्याच्या नातेवाईकांमध्ये फिरतो आणि आपल्या नातेवाईकांना हाक मारतो परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकू शकत नाही.

 

हे पाहून मृत व्यक्तीचा आत्मा स्वस्त होतो आणि जोरजोरात रडू लागतो यानंतर नाथमा आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूताच्या बंधनामुळे तो मृत शरीरात प्रवेश करू शकत नाही याशिवाय जर आपण गरुड पुराणावर विश्वास ठेवला तर जेव्हा यमदूत आत्म्याला त्यांच्या नातेवाईकांकडे सोडतात तेव्हा त्यावेळी त्या आत्म्यामध्ये पुन्हा लोकांपर्यंत जाण्याची ताकद नसते गरुड पुराणानुसार कोणत्याही मनुष्याचा मृत्यूनंतरण जेव्हा

 

त्या मनुष्याच्या दहावा केला जातो त्यावेळी त्या मृतात्म्याचे वेगवेगळ्या अवयव तयार होत असतात आणि अकरावी आणि बारावी दिवशी ते पिंडदान केले जाते त्याने मृतक आत्मा रुपी मृतांचे मांस आणि त्यांची त्वचा निर्माण होत असते आणि जेव्हा तेराव्या दिवशी तेरावा केला जातो .

 

तेव्हा त्या दिवशी मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते आणि मग त्यामुळेच ते यमलोकांपर्यंतचा प्रवास करू शकतात आणि म्हणूनच मृत्यूनंतर अमृत व्यक्तींच्या नावाचे पिंडदान केले जाते त्यातूनच त्या आत्म्याला मृत्यू जगातून यमलोकांतून जाण्याचे बळ मिळते म्हणूनच गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा 13 दिवस त्याच्या नातेवाईकांजवळच्या घरात फिरतो आणि त्यानंतरन आत्मा यमुलोकांत मृत जग सोडून जातो त्याला पूर्ण करण्यासाठी बारा महिने लागतात .

 

म्हणजेच एक वर्ष लागतात एवढेच नाही तर गरुड पुराणाच्या मान्यतेनुसार मृत व्यक्तीच्या नावाने तेरा दिवस केलेले पिंडदान हे त्याच्या एक वर्षांच्या अन्न सारखे असते. जर एखाद्या अमृत व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर तेराव्या दिवशी यमदूत त्याला जबरदस्तीने एम लोकांकडे घडतात आणि या काळात मृत व्यक्तीच्या आत्म्याला खूप त्रास सहन करावा लागतो म्हणूनच हिंदू धर्मामध्ये माणसाच्या मृत्यूनंतरण 13 दिवसात पिंडदान करणे आवश्यक मानले जाते.

 

याशिवाय तेराव्या दिवशी कुटुंबातील सदस्यमृत व्यक्तीच्या नावाने मेजवानी करत असतात कर्ज काढून ते केले तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही एवढेच नाही तर गरुड पुरानात असेही सांगितले आहे की जी व्यक्ती जिवंतपणे चांगले कर्म करते मृत्यूनंतरच्या प्रवासा त्या व्यक्तीच्या आत्म्याला अमृत कोणताही त्रास देत नाही आणि वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या आत्म्याला प्रवासात यमदूत अनेक यातना देतो आणि आत्म्याला त्रास देखील सहन करावा लागतो.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *