मित्रांनो आजकाल बरेच जण हे व्यसनाधीनच्या पाठीमागे लागलेले आहेत. म्हणजेच सिगारेट, पान, गुटखा, तंबाखू यांसारखे सेवन करत असल्यामुळे बऱ्याच जणांना कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवतात. तसेच मित्रांनो जे लोक तंबाखू, पान, गुटखा खात असतात त्यांचे दात देखील पिवळसर पडलेले तुम्ही पाहिलेच असतील. तसेच आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे दात किडण्याची समस्या जाणवत आहेत.
लहान मुले हे अति प्रमाणात चॉकलेट कॅडबरी खात असल्यामुळे त्यांचे लवकरच दात किडायला सुरुवात होते. मित्रांनो आपल्यापैकी देखील बऱ्याच जणांना दाताची समस्या खूपच जाणवते. अनेक औषधे डॉक्टरांनी सांगितलेल्या ट्रीटमेंट केल्या तरी देखील दात दुखीची समस्या काही केल्याने कमी होत नाही व शेवटचा पर्याय म्हणून ती दाढ किंवा तो दात आपला काढला जातो.
मित्रांनो ज्यावेळेस दात किंवा दाढ किडली जाते त्यावेळेस आपल्याला पाणी देखील पिणे खूपच नकोसे होते. म्हणजेच पाणी पिल्यानंतर ज्या काही वेदना होतात म्हणजे थंड पाणी पिल्यानंतर ज्या वेदना होतात या खूपच नकोसे आपल्याला होतात. मित्रांनो ही सामग्री तयार करण्यासाठी आपल्याला घरगुती वस्तूंची गरज लागणार आहे आपल्या स्वयंपाक घरामध्ये त्या वस्तू उपलब्ध असतात .
तर मित्रांनो जर तुमच्या दातांमध्ये खड्डा पडला असेल किंवा कीड लागली असेल किंवा काळा डाग पडला असेल तर त्या ठिकाणी कापूर खूप अत्यंत प्रभावशाली उपाय ठरतो ज्या ठिकाणी तुम्हाला खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी तो कापूर घेऊन ठेवायचा आहे म्हणजेच की त्या दातामध्ये तुम्हाला पकडायचा आहे दोन मिनिटांमध्ये तुमच्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना कमी होणार आहेत तुम्हाला कापूर तुमच्या दातामध्ये धरायच्या वेळेस एक काळजी घ्यायची आहे की त्याची लाळ तुम्हाला जास्त वेळ पर्यंत तोंडामध्ये ठेवायची नाही.
हा उपाय तुम्ही केल्यानंतर दहा मिनिटांमध्ये तुम्हाला लगेचच फरक जाणार आहे दातांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी दुसरा उपाय आहे तो म्हणजे ओवा ओव्याचे देखील असंख्य असे फायदे आहेत ओव्याने दातामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात तुम्हाला एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो चेचून एकदम बारीक करून घ्यायचा आहे.
आणि त्याच्यानंतर गाळणी मध्ये काढून घ्यायचा आहे आणि जी बारीक राहिलेली पेस्ट आहे ती ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे त्या ठिकाणी लावायच आहे मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे वेखंडचा तोंडामधून जर घाण वास येत असेल तर हे वेखंडचा उपाय तुम्ही केल्यानंतर ते कमी होणार आहे
तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेखंड देखील एकदम बारीक असं चेचून घ्यायच आहे आणि त्याच्यानंतर गाळणीच्या साह्याने एकदम बारीक अशी पेस्ट त्याची काढून घ्यायची आहे आणि जेवणाच्या अगोदर आणि जेवल्यानंतर तुम्हाला या पेस्टने तुमचे दात घासून घ्यायचे आहेत तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.