मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ हा कोणाला मिळत नाही त्याच्यामुळे शरीराचे थोडेफार हे नुकसान होत चाललेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौंदर्य आहे आपण कसे दिसतो हे देखील खूप महत्त्वाच आहे तर मित्रांनो आज काल धावपळीमुळे आपल्या चेहऱ्यावरती किंवा कामाच्या तणावामुळे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग पिंपल्स किंवा स्ट्रेच मार्क्स असे येत असतात त्याच्यावर आपण अनेक वेगवेगळे उपाय करत असतो पण त्याचा फरक काय आपल्याला जाणवत नाही.
आज काल प्रॉडक्ट्स देखील खूप महाग असल्यामुळे आपल्याला ते घेणे शक्य होत नाही आपण खूप घरगुती उपाय पण करतो पण त्याच्यामुळे देखील काही फरक जाणवत नाही किंवा आपल्याला ते तयार करण्यासाठी देखील तेवढा वेळ नसल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु दुर्लक्ष करत असल्यामुळे आपल्या चेहऱ्याचं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं.
आपण किती महागडे कपडे घातले किंवा आपण कितीही सुंदर दिसत असलो तरी देखील एका पिंपल्स मुळे आपण विद्रूप दिसत असतो तर मित्रांनो आज या ठिकाणी मी तुम्हाला एका प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहे ते जर तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही ते तुमच्या चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे तर त्या प्रोडकच नाव आहे ते म्हणजे पोर्स आणि मार्क्स हे तुम्हाला सहजपणे आयुर्वेदिक शॉप मध्ये मिळून जाईल किंवा जर तुम्ही ऑनलाईन घेणार असाल.
तर तुम्हाला ऑनलाईन देखील हे मिळून जाईल तर याचा तुम्हालाच फायदा होणार आहे तर हे आता वापरायचं कसं याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात हे वापरायच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे व त्याच्यानंतर लिक्विडच्या स्वरूपामध्ये असतं त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन थेंब याचे फक्त घ्यायची आहेत आणि त्याच्याने तुमचा चेहरा पूर्ण पुसून घ्यायचा आहे.
मित्रांनो हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचा आहे तो म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा झोपण्याच्या अगोदर याच्यामुळे तुमचा चेहरा अतिशय खुलून दिसणार आहेत व तुमच्या चेहऱ्यावर जे काही डाग आहे ते डाग देखील निघून जाणार आहेत पण मित्रांनो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की हा उपाय करण्या अगोदर तुम्ही तुमच्या चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.