मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आत्ताच्या घरामध्ये आपल्यातील अनेक जण शरीरावर असणारे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेत आहेत आणि त्याचबरोबर रोज वेगवेगळे प्रकारचा डायट फॉलो करत आहेत. परंतु मित्रांनो इतके सगळे उपचार घेऊन आपले ते बऱ्याच जणांना त्याचा चांगला लाभ झालेला दिसून येत नाही.
तर मित्रांनो आज आपण यावर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये केला तर त्यामुळे आपल्या शरीरावर जी काही अतिरिक्त चरबी आहे ती दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्याला इतर असणारे आजारही या एका छोट्या उपायामुळे दूर होतील.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे यात आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला आज आपण जे आयुर्वेदिक तेल पाहणार आहोत. तेलाचे दोन थेंब आपल्या बेंबीमध्ये म्हणजेच नाभीमध्ये टाकायचे आहेत. मित्रांनो दररोज रात्री झोपताना या पद्धतीने याचे दोन थेंब आपल्याला या नाभीमध्ये म्हणजेच बेंबीमध्ये टाकायचे आहे.
कारण मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की, नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी नाभीला तेल लावल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच त्वचा सुधारते. नाभीत तेल लावल्याने पोटदुखीवरही आराम मिळतो.
पण मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय सांगितल्यानंतर आता आपल्यातील अनेकांना प्रश्न पडतो की नाभीत कोणते तेल लावणे जास्त फायदेशीर आहे? सध्या हिवाळा चालू आहे. अशा परिस्थितीत ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरू शकते. नाभीत तेलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता.
नाभीमध्ये ऑलिव्ह ऑईल लावल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. मित्रांनो याने पोटदुखीपासून आराम- नाभीत तेल लावल्याने पोटदुखीला आराम मिळतो. नाभी हा शरीराचा मध्यबिंदू आहे. अशा वेळी नाभीत तेल लावल्याने पोटदुखी संपते. यासोबतच कोरडी त्वचा आणि ओठही हिवाळ्यात मुलायम होतात.त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर- ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.
मित्रांनो रोज रात्री नाभीला तेल लावल्याने त्वचा चमकदार होते. यासोबतच केस आणि त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. नाभीला तेल लावल्याने ओठांचा कोरडेपणाही दूर होतो.सांधेदुखी पासून आराम- जर तुम्हाला हाडे, सांधेदुखीने त्रास होत असेल तर यासाठी रात्री नाभीवर तेल लावू शकता. मित्रांनो ऑलिव्ह ऑईल नियमितपणे नाभीवर लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
तर मित्रांनो जर तुम्हालाही गुडघेदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार असतील तर मित्रांनो तुम्ही या मोहरीच्या तेलाने दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल थोडेसे गरम करून यांनी त्या जागी मॉलिश जर केले तर यामुळे काही दिवसांमध्ये तुमचे गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या बरी होते.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना केसांमध्ये कोंडा होणे आणि त्याचबरोबर केस गळणे चेहऱ्यावर डाग पडणे किंवा पिंपल सुटणे यांसारख्या समस्या जर तुम्हाला वारंवार उद्भवत असते किंवा त्याचबरोबर हाता पायाला वारंवार जळजळ होत असेल तर मित्रांनो याही सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतो.
मित्रांनो जर तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग झाले असतील किंवा तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल किंवा केस गळण्यासारखे समस्या तुम्हाला वारंवार येत असतील तर मित्रांनो अशावेळी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करून या सर्व समस्या दूर करू शकतो.
मित्रांनो आपल्या शरीरात ज्या 72 हजार नसा असतात त्या सर्व नसा आपल्या नाभीशी जोडलेल्या असतात. म्हणूनच जर मित्रांनो तुमच्याही नसा वारंवार ब्लॉक होत असतील किंवा जर झोप व्यवस्थितपणे लागत नसेल तर मित्रांनो अशा वेळी मोहरीच्या तेलाने जर तुम्ही तुमच्या तळपायाला रात्रीचे वेळी झोपताना मसाज केली तर यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.
त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये 72 हजार नसा आहेत त्या मोकळ्या होतील. तर मित्रांनो अशा पद्धतीने या एका मोहरीच्या तेलाचा वापर करून म्हणजेच ऑलिव्ह चा वापर करून आपण आपल्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला हे तुमच्या शरीरावर असणारी अतिरिक्त चरबी कमी करायचे असेल किंवा सांधेदुखी आणि त्याचबरोबर गुडघेदुखी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवायचे असेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही या तेलाचा वापर नक्की करा.
मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या म्हणजेच ऑलिव्ह ऑइल तेलाचे दोन थेंब तुमच्या बेंबीमध्ये टाका आणि यावर एक छोटासा कापूस ठेवा. यामुळे हे तेल इतर कुठेही लागणार नाही. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने या तेलाचा वापर करून आपण आपल्या अनेक समस्या दूर करू शकतो.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.