मित्रांनो, शरीरावर दर्शनी भागावर असणारी मोस किंवा चामखीळ व्यक्तींच्या सौंदर्यात निश्चितपणे बाधा उत्पन्न करतात. अनुवंशिकतेमुळे किंवा स्तोतपणामुळे अशा प्रकारचे मोस पुन्हा पुन्हा येत राहतात. लेझर, थेरपीचा वापर करून ते काढता येतात पण लेझर किरणांचा आपल्या शरीरावर, त्वचेवर दुष्परिणाम देखील होत असतो आणि म्हणून वारंवार लेझर थेरपी करणे धोक्याचे ठरते. असे हे चामखीळ लहान असतानाच घरच्या घरी सहजपणे करता येणारे घरगुती उपाय केले तर कमी तासात आणि कमी वेळात अशा चामखिळीपासून सुटका मिळवता येते. मोस किंवा चामखीळ घालवण्यासाठी बरेच उपाय बघितले आहेत.
यापैकी उपलब्ध होतील आशा साहित्यांचा वापर करून आणि विशेष म्हणजे आपल्या शरीर प्रकृतीला, आपल्या त्वचेला सूट होतील, मानवतील असे उपाय केले तर निश्चितपणे या घरगुती उपायांचा आपल्याला फायदा होतो. मित्रांनो, बघा बऱ्याच व्यक्तींना चेहऱ्यावर मस्सा, तीळ किंवा चामखीळ अचानकपणे उलटलेली असते. तर मित्रांनो ही जी तीळ किंवा चामखीळ आहे ती बरेच उपाय करून सुद्धा जात नाही. त्याचप्रमाणे काही व्यक्तींना तळ हात व तळपायाची खूप जळजळ होते. पायांना भेगा पडतात, काही व्यक्तींना टाच दुखीची समस्या असते. चेहरा काळा पडतो तर मित्रांनो आज आपण या सर्व गोष्टींसाठी एक अत्येंत प्रभावी आणी सोपा असा उपाय घरच्या-घरी करण्यासारखा पाहणार आहोत.
आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे द्राक्षे आपल्याला ह्या उपायासाठी द्राक्ष लागणार आहेत द्राक्षाच्या बियांपासून तुम्ही तीळ मस्से घालू शकता. दररोज तुम्हाला द्राक्ष एक बी एक्स ट्रॅक्टर जिथे तीळ आहे असे आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे हे लावल्याने तुमची तीळ व मससे लवकरच कमी होणार आहेत द्राक्षेला चेहऱ्यावर लावून कमीत कमी दोन तास तसेच ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर चेहरा धुऊन घ्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला सलग पंधरा दिवस करायचा आहे पंधरा दिवस केल्यानंतर ना तुम्हाला याच लवकरच फरक जाणवणार आहे.
मित्रांनो दुसरा उपाय आपण करून बघणार आहोत तो म्हणजे मध देखील आपल्या या ठिकाणी तिळांवर किंवा मस्से आहेत त्या ठिकाणी लावला तर ते लवकरच कमी होणार आहेत मधामुळे आपल्याला अनेक समस्या पासून सुटका मिळत असते दररोज तुम्हाला मध घेऊन ज्या ठिकाणी तुम्हाला मस्से आहेत किंवा तीळ आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे आणि लावल्यानंतर न हळूहळू थोड्या दिवसांमध्येच ते कमी व्हायला सुरुवात होईल.
मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे बटाटा आपल्याला या ठिकाणी कच्चा बटाटा घ्यायचा आहे कच्चा बटाटा देखील चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी का खूप महत्त्वाचा आहे एका बटाट्याला आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्याचे तुकडे आपल्या चेहऱ्यावर म्हणजे ज्या ठिकाणी तीळ आहेत मस्त आहेत त्या ठिकाणी लावून ते घासायचे आहे किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही बटाट्याची पेस्ट करून रात्री चेहऱ्यावर लावला आणि सकाळी गार पाण्याने तोंड धुतला तर तुमच्या चेहऱ्यावरचे तीळ मासे गायब होणार आहेत.
मित्रांनो चौथा उपाय आहे तो म्हणजे लसूण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लसूणच्या काही पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट ज्या ठिकाणी तीळ मस्या आहे त्या ठिकाणी लावायचा आहे आणि त्याला एका कापडाने बांधायचे आहे असे केल्यानंतर ना थोड्या दिवसांमध्ये कमी होणार आहेत तर मित्रांनो साधे सोपे असे हे घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत.