मित्रांनो आपल्यातील अनेक जणांना शरीरामध्ये असलेल्या नसा ब्लॉक झाल्यामुळे सांधेदुखी गुडघेदुखी आणि त्याचबरोबर कंबर दुखी यांसारख्या समस्या उद्भवत असतात परंतु मित्रांनो या समस्यांवर आपण वेळच्यावेळी योग्य तो उपाय किंवा ट्रीटमेंट केली नाही तर यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या समस्यांना आणि अडचणींना सामोरे जावे लागते म्हणूनच मित्रांनो तर अशावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मित्रांनो या समस्येवर आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण नियमितपणे आपल्या घरामध्ये महिन्यातून तीन ते चार वेळा म्हणजेच आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा केला तरी यामुळे आपली नस ब्लॉक होणे ही समस्या पूर्णपणे बंद होईल.
आणि मित्रांनो हा उपाय केल्याने फक्त दोन दिवसांमध्ये डोक्यापासून ते पायापर्यंत च्या सगळ्या नसा मोकळ्या होतील. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होणार आहेत. जर तुमच्या नसांमध्ये कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेज झाले असतील तर त्या नसा पूर्णपणे मोकळ्या होणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय करणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे. आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते त्याचबरोबर हल्ली अनेकांना हातापायांना मुंग्या येणे, हातापायांना सूज येणे, हातापायांना पेटके येणे, हात पाय सुजणे, थोडे चालले तरी पाय दुखणे यासारख्या समस्या त्रास देत असतात.
या सगळ्या समस्यां मागील कारणे देखील वेगवेगळे असू शकतात परंतु सर्वात मोठी समस्या हल्ली प्रत्येकाला जाणवत आहे ती म्हणजे नसा दुखणे. शरीरातील मांसपेशी दुखणे, जर तुमच्या बाबतीत देखील या सगळ्या समस्या उद्भवत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. लेखामध्ये सांगितलेला उपाय तुम्ही काही दिवस केला तर तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या लवकरच दूर होऊन जातील. चला तर मग जाणून घेऊया आजचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे, ते घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. आपल्या शरीरातील नसा मोकळ्या करण्यासाठी आपण पहिला पदार्थ घेणार आहोत लिंबू. आपल्यापैकी अनेकांना लिंबू चे गुणधर्म माहिती आहे. लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत करतात. लिंबू मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच जर आपल्या शरीरातील नसांमधील कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेज तयार झाली असतील तर ते ब्लॉकेज कमी करण्याचे कार्य लिंबू करत असते त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात सगळे जण आवर्जून लिंबू चा वापर जास्त करत असतात.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे आले. आले सुद्धा बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात, त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात आणि म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात आले घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण.लसूण मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात त्याच बरोबर असून मध्ये उष्णता गुणधर्म निर्माण करणारे अनेक घटक उपलब्ध असतात. जर आपण आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश केला तर कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल शरीरातून कमी होते परिणामी आपल्या शरीरात ब्लॉकेज होत नाही.
जी व्यक्ती नेहमी पणे लसूण नेहमी सेवन करते त्या व्यक्तीला हृदया संदर्भातील आजार होत नाही तसेच नसामधील रक्तप्रवाह देखील सुरळीतपणे चालू राहतो. नसांमध्ये वेदना होत नाही. कोणत्याही प्रकारचे मांस पेशी वेदना असतील तर त्या दूर पळून जातील. आता आपल्याला लिंबू, लसूण आणि आले किसणी च्या मदतीने बारीक किसून घ्यायचे आहे. लिंबू आपल्याला कापून घ्यायचे नाही लिंबू च्या वरील जे काही आवरण आहे, त्याची साल आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. कारण की आज आपण काय करणार आहोत यासाठी एक सरबत तयार करणार आहोत. हे सरबत प्यायल्याने आपल्याला लवकरच फरक पडणार आहे.
आणि मित्रांनो आता आपल्याला तांब्याच्या भांड्या मध्ये एक ते दोन ग्लास भर पाणी घ्यायचे आहे. हे पाणी तीन ते चार तास तांब्याच्या भांड्यात ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून हे पाणी थोडेसे हलके कोमट करून घ्यायचे आहे त्यानं तर आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते मिश्रण आपल्याला या कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे अशाप्रकारे आपण दिवसभरातून एकदा जरी हा उपाय केला तरी तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या मुळापासून नष्ट होणार आहे. नसांमधील रक्तप्रवाह व्यवस्थित वाहणार आहे, परिणामी आपल्याला कोणतेच आजार होणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.