मित्रांनो भेंडी सोबत आपण कोणत्याही गोष्टी खात असतो त्याचबरोबर त्या गोष्टी आपल्यासाठी थोडाफार प्रमाणात घातक देखील असू शकतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणती चीज आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. भेंडीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट फक्त थोड्याच जणांना माहिती आहे. भेंडी सोबत तुम्ही आजार गोष्टी खाल्ला तर तुम्हाला त्यावेळी जाणवणार नाही पण जसे जसे दिवस पुढे जातील त्याचा तुम्हाला दुष्परिणाम होणार आहे.
मित्रांनो भेंडी ही आपल्या शरीरासाठी खूपच चांगली आहे याच्यामध्ये 299 mg एवढे पोटॅशियम असतात आणि याच्यामध्ये कॅल्शियम 82 mg असते आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम 57 mg इतकी असते आणि या तीन गोष्टी मुळात भेंडी आपल्या शरीरामध्ये खूप काही फायदे देत असते आपल्या शरीरातल्या हाडांना मजबूत ठेवण्याचे काम करते आणि याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे याच्या सेवनामुळे आपला जो ब्लडप्रेशर आहे तो नियंत्रित राहतो आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रसरण चांगल्या पद्धतीने होते.
मित्रांनो भेंडी सोबत या वस्तू खायच्या नाहीत म्हणजेच की ही चीज खायची नाही त्यातलं पहिला आहे ते म्हणजे मुळा मुळा आणि भेंडी तुम्हाला कधीही सोबत खायचे नाही जर तुम्ही खात असाल तर ते आत्ताच बंद करायचे आहेत भेंडी खायच्या आधी देखील तुम्हाला मुळा खायचा नाही किंवा मुळा खाऊन तुम्हाला भेंडी खायची नाही या पद्धतीने आपल्याला कधीही सेवन करायचे नाही मुळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रेझेंट आहेत आणि भेंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रेझेंट आहेत.
दोघांचे सेवन जर आपण सोबत केलं तर आपल्या शरीरामध्ये त्याचा रिएक्शन व्हायला सुरुवात होत असते आणि त्यांचा केमिकल मुळे आपल्या शरीरावर त्याचा रिएक्शन दिसायला सुरुवात होते आणि आपल्याला त्याचबरोबर स्किन रिलेटेड प्रॉब्लेम देखील व्हायला सुरुवात होते आपल्या हाता पायांवर लहान लहान पुरळ यायला सुरुवात होते आणि आपल्या हाता पायावर खाजवायला देखील सुरुवात होते.
मित्रांनो दुसरी जी चीज आहे ती म्हणजे दूध आपल्याला भेंडी सोबत दुधाचे सेवन करायचं नाही जर आपण अशा पद्धतीने कॉम्बिनेशन मध्ये त्याचं सेवन करत असेल तर आपल्या शरीरामध्ये केमिकल रिएक्शन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होतील आणि सर्वात महत्त्वाची आज समस्या आपल्याला दिसून येईल ते म्हणजे पोटाच्या बाबतीत आपल्या डायजेस्ट करायला व्यवस्थित येणार नाही.
आपण जे खाल्लेलं असतं ते आपल्याला व्यवस्थितरित्या पचन होत नाही कोणत्याही पद्धती जर तुम्ही खाणार असाल आणि त्याच्यामध्ये जर भेंडीचा समावेश असेल तर त्याच्या अगोदर किंवा नंतर देखील तुम्हाला दुधाचे सेवन करायचं नाही आणि जर तुम्ही असं केला तर त्या वेळेला तुम्ही जे काय काय खाल्ला आहात त्याचं पचन तुम्हाला होणार नाही आणि तुम्हाला ऍसिडिटी होईल व तुमचं पोट सुद्धा साफ होणार नाही.
मित्रांनो तिसरी चीज आहे ती म्हणजे कारलं तुम्हाला भेंडी सोबत कारलं कधीही खायचं नाही . मार्केटमध्ये दोन्हीही एकाच वेळी येतात त्याच्यामुळे आणि ते त्यावेळेस स्वस्त देखील मिळत असतात म्हणून काहीजण ते घेत देखील असतात आणि त्यामध्ये लोकांना कारलं आणि भेंडी एकत्र खायला सुरुवात करतात आणि काही जणांना माहीत असून देखील ते लोक एका वेळेला कारलं आणि एका वेळेला भेंडी असं खात असतात. अशा पद्धतीने देखील खायला सुरुवात करत असतात आणि जर तुम्ही असं केला तर तुम्हाला सर्वात पहिला प्रॉब्लेम दिसून येणार आहे .
ते म्हणजे तुमच्या हातावर किंवा स्किन वर तुम्हाला आग झाल्यासारखं होणार आहे. आणि जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही दोन तासाचा कॅप देऊन खाल्ला तर चालू शकतात शक्यतो खाल्लं टाळायला हवं आणि आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की याच्या अगोदर मी कधी ना कधी खाल्लं आहे भेंडी सोबत हे तिन्ही पण पदार्थ मी कधी ना कधी तर खाल्लेला आहे आणि भविष्यात जाऊन याचा मला काही दुष्परिणाम होणार आहे का? यासाठी तुम्हाला घाबरायची काहीही आवश्यकता नाही याच्या अगोदर तुम्ही कितीही चुका केला तरी जाऊ देत पण इथून पुढे तुम्हाला विचार करून खायचा आहे आपला छोट्या छोट्या चुकांमुळेच आपल्या शरीरावर याचा परिणाम होत असतो.