मित्रांनो, तुमच्या पती तुमच्यावर प्रेम करत नसेल, ते परस्त्रीच्या नादी लागल्या असेल. एखादा मुलगी वर तुमचे जीवापाड प्रेम असेल व ती मुलगी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत नसेल. तुमची पत्नी तुमच्या सोबत भांडण निघून गेली असेल व तुमचे नाते हे घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले असेल. कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला वश करण्यासाठी वशीकरण उपाय कामी येत असतो.
फक्त हा वशीकरण उपाय आपल्याला कोणत्याही निष्पाप जीव बाबतीत वापरायचा नाही. ज्या ठिकाणी आपल्याला त्या उपयाची गरज आहे अशाच ठिकाणी हा उपाय वापरावा. हा उपाय कसा करावा? कधी करावा? कोठे करावा? याचा प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय आपल्याला करत असताना फक्त ही एक वस्तू आपल्या दाताखाली चावायचे आहेत. ज्यामुळे ती व्यक्ती आपल्यावर खूप जीवापाड प्रेम करू लागेल. आपल्या शिवाय राहू शकणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुक्रवारचा दिवस किंवा अमावस्येचा दिवस निवडायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका झाडाचे मूळ आणायचे आहे हे मूळ म्हणजे राज मोहिनी झाडाचे मुळ. हे मूळ आपण आपल्या घरामध्ये राहू काल किंवा अशुभकाल सोडून घरात मध्ये घेऊ द्यायचा आहे आणि ते आपल्या घरामध्ये घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ गंगाजलाने धुवून काढायचा आहे.
जर तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील धुऊ शकता. धुतल्यानंतर ते देवाला समोर एका लाल कापडामध्ये ठेवायचे आहे. लाल कापडामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर अक्षदा व्हायच्या आहेत. हळदी कुंकू व्हायचे आहे. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर गुलाबाच्या सुगंध असलेला धूप अगरबत्ती प्रज्वलित करायचा आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या इष्ट देवतेचा 108 वेळा मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवतेचा देखील तुम्ही मंत्राचा जप करू शकता.
जर तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र माहित नसेल तर तुम्ही कुलदेवी किंवा देवतेच्या नावाचा जप देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला आकर्षित करायचे आहे किंवा आपल्याकडे वश करायचे आहे अशा व्यक्तीचा या मंत्राच्या साह्याने आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे “ॐ नमः आदि पुरुषाय अमुक मे वशम कुरु कुरु स्वाहा” या मंत्रामध्ये अमुक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीचे नाव घालायचे आहे.
असा हा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. ही सर्व क्रिया करत असताना आपण एखाद्या आसनावर बसलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला ही पूजा करत असतो त्या वेळेला एखादे कापड किंवा बसण्यासाठी एखादा पाठ घेणे खूप गरजेचे आहे. अशाप्रकारे ही पूजा केल्यानंतर ते मूळ सिद्ध होतं. त्यानंतर हे लाल कापडामध्ये बांधावे लाल कापडामध्ये बांधत असताना तुम्ही लाल पिवळा धाग्यांनी किंवा कोणत्याही प्रकारच्या धाग्यांनी हे बांधू शकता आणि हे मूळ बांधलेले कापड आपण आपल्या कायम सोबत ठेवावे. जेणेकरून आपल्याला आपल्या अंगाचा स्पर्श त्याला घ्यावा अशा ठिकाणी आपल्या सोबत ते ठेवावे.
जर तुम्हाला ही फक्त मुळी बांधायचे असेल तर ती मुळी आपण पुरुषांनी उजव्या हातामध्ये आणि महिलांनी डाव्या हातामध्ये ही मुळी बांधावी. जेणेकरून त्या मुलीला आपल्या अंगाचा स्पर्श होईल व त्या तो प्रभाव जलद गतीने होईल. अशा प्रकारे हा उपाय जर तुम्ही केला आणि ती व्यक्ती जिला तुम्ही वश करून इच्छित आहात ती व्यक्ती जर तुमच्या समोर आले तर ही मुळी जर तुम्ही तुमच्या दाताखाली चावावी आणि तिच्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहून स्मित हास्य केला नंतर त्या व्यक्तीने देखील तुमच्याकडे पाहून हस्य केले तर नक्कीच हा उपाय सफल झालेला आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रेमामध्ये पडलेली आहेत. अशा प्रकारे हा उपाय तुम्ही एका व्यक्तीसाठी प्रत्येकदा करू शकता.
अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात पडेल.