३ दिवसात अनुभव घ्या? खिशात ठेवा या २ वस्तू न बोलणारे लोक मागे-पुढे फिरू लागतील…..!!

Uncategorized

मित्रांनो आपला जीवनामध्ये अनेक प्रयोग कसे असतात की त्यांनी कितीही मोठे काम केले तरी त्यांना योग्य तो समाजामध्ये माणसांना मिळत नाही. लोकांसाठी कितीही झटले तरी लोकांकडून त्यांना मान मिळत नाही. सतत त्यांना बदनाम केले जातो. पण याउलट काही लोक असतात की त्यांच्याकडे कोणतेही ज्ञान नसते परंतु लोक त्यांच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असतात. त्यांना त्यांच्याकडे ते जात असतात. म्हणून त्यांची काळजी स्तुती करतात. यासाठीच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील.

 

प्रत्येकाला असे वाटत असते की आपण खूप मोठे झाले पाहिजे, समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळाला हवा, आपण केलेला कामाचे इतरांकडून कौतुक झालं पाहिजे आणि लोक आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी आले पाहिजेत. असे प्रत्येकाला वाटत असते. कारण आपण केलेले कामाची कोणीतरी प्रशंसा करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि ज्यावेळी लोक आपल्या कामाचे कौतुक करत असतात त्यावेळी आपल्यामध्ये एक वेगळाच प्रकारचा इगो निर्माण होतो.

 

त्याचबरोबर आपल्या मनात आनंद भरपूर प्रमाणात होतो व लोक आपल्याकडे आपोआपच भरपूर प्रमाणात खेचले जातात. त्यामुळे आपल्याकडे एक वेगळाच प्रकारची ऊर्जा निर्मिती होत असते. ही ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठी आपण आजच्या या लेखामध्ये असा एक उपाय जाणून घेणार आहोत की ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील.

 

हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षामध्ये करायचा आहे. शुक्ल पक्षातील गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते. कारण शुक्लपक्ष मध्ये केलेले कोणतेही उपाय हे फलदायी ठरत असतात. हा उपाय जर महिला करत असतील तर त्यांनी 21 दिवस हा उपाय करायचा आहे. आणि जर पुरुष हा उपाय करत असतील तर त्यांनी 43 दिवस हा उपाय करायचा आहे.

 

या उपायासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे कापड घेऊन त्याची पोटली तयार करायची आहे. ही पोटली तुम्ही एखादा बटव्या प्रमाणे तयार करू शकता. या बटव्या मध्ये आपल्याला 21 बडीशेप चे अखंड दाणे घालायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चांदीची एखादी वस्तू जसे की महिलांची जोडवी किंवा अंगठी. हे जर शक्य नसेल तर एखादा चांदीचा तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. जर तुमच्याकडे चांदीचे सिक्के उपलब्ध असतील तर तुम्ही ते देखील या बटवा मध्ये घालू शकता.

 

अशाप्रकारे याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली महिलांनी कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी घरातून बाहेर जात असताना किंवा घराबाहेर जात असताना आपल्या पर्स किंवा खिशामध्ये ठेवावी. त्याचप्रमाणे पुरुषांनी देखील घरातून बाहेर जात असताना आपल्या पर्समध्ये किंवा केसांमध्ये ही वस्तू ठेवूनच मगच घरात बाहेर पडावे. असा हा उपाय महिलांनी 21 दिवस तर पुरुषांनी 43 दिवस करावा.

 

या उपायाची सुरुवात केल्यावर एक दोन तीन दिवसातच तुम्हाला त्याचा प्रभाव झालेला दिसून येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित तर होतीलच त्याच बरोबर तुमच्याकडे धनसंपत्ती देखील भरपूर प्रमाणात वाढेल. कारण बडीशेप ही साक्षात श्रीहरी विष्णूं यांना आकर्षित करते. तर चांदी ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि या दोघांच्या मुळे आपल्याकडे भरपूर प्रमाणात संपत्ती तर येते. त्याचबरोबर समाजामध्ये मानसंबंधीतील वाढण्यास मदत मिळते.

 

अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुमच्या झालेला बदल तुम्हाला काही दिवसांमध्ये दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *