मुलगी सासरी राज करेल घरात गुपचूप करा 7 हळकुंडांनी हा उपाय…!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलीला खूप लाडामध्ये मोठी करतात. त्यांना कोणत्या गोष्टी हव्या नको ते पाहत असतात त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी ते त्यांना देत असता. कोणतीही कमी मुलगीला होऊ देत नाही. परंतु तीच मुलगी जेव्हा सासरी जायची वेळ येते तेव्हा त्यात आई-बाबांना खूप प्रश्न मनामध्ये पडतात आणि त्यामुळे ते चिंताग्रस्त होतात.

 

कारण लहानाचे मोठे इतक्या लाडामध्ये झालेली मुलगी दुसऱ्यांच्या घरामध्ये जाणार त्या घरामध्ये तिला सर्वजण पटवून घेतील का? तिला कोणी जाच करणार नाही? कोणी सुद्धा तिला वाईट बोलणार नाही? या चिंतेमुळे आई-बाबा सतत चिंतेत असतात. यासाठीच मुलगी आपल्या सासरी सुखी राहावी म्हणून आजच्या लेखांमध्ये आपण सात ज्योतिष शास्त्राचे उपाय जाणून घेणार आहोत की जे केला ने तुमची मुलगी नक्कीच सुखात राहील. तिला कोणत्याही प्रकारचा जाच होणार नाही. सर्वजण तिच्याशी चांगले वागतील आणि आई-बाबांची चिंता कमी होईल.

 

त्यातील पहिला उपाय म्हणजे ज्यावेळी मुलगी लग्न करून पहिल्यांदा सासरी जात असते त्या वेळेला त्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी एक नारळ द्यायचा आहे. हा नारळ शेंडी काढलेला नसावा. त्यानंतर सासरी गेल्यानंतर हा नारळ तिने आपल्या घरातील देवघरामध्ये पुजावा असे केल्याने त्या नवरा बायको मधील असणारे प्रेम खूप वाढत जाते.

 

दुसरा उपाय म्हणजे ज्यावेळी लग्न करून मुलगी सासरी जात असते त्यावेळी मुलीच्या आईने तिला थोडेसे कुंकू द्यावे आणि त्यानंतर ते कुंकू घेऊन त्या मुलीने सासरी जावे आणि आपली मांग त्या कुंकूनेच भरावी. यामुळे तिला दीर्घायुष्य सौभाग्य प्राप्त होते आणि तिच्यावर तिच्या पतीचे प्रेम हे अतूट राहते. प्रेमात वाढ होत जाते.

 

तिसरा उपाय असा व्यक्तींसाठी ज्यांची मुलगी तिच्या सासुरत खुश नाही आहे. तिला तिच्या सासरच पटवून घेत नाही. अशा मुलीचा आई किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला काळे उडीद आणायचे आहेत आणि त्यामध्ये हिरवी मेहंदी आणायची आहे आणि हे थोडेसे घेऊन त्यांचे दोन्हींचे एकत्रित मिश्रण करावे आणि दूरवर सुनसान ठिकाणी जाऊन ज्या दिशेला तुमच्या मुलीचे सासर असेल त्या दिशेला हे मिश्रण फेकून द्यावे. अशाप्रकारे हा जर उपाय तुम्ही गुपचूप केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम झालेला दिसून येईल. मुलीचे आणि जावयाचे एकमेकांप्रर्तीचे प्रेम वाढेल. त्यांच्यात जे काही वादविवाद असतील ते सर्व संपून जातील.

 

पुढील उपाय म्हणजे मुलगी जेव्हा लग्न करून पहिल्यांदा सासरे जात असते त्यावेळेला तिच्या आई-वडिलांनी तिला चार तांब्याचे खिळे द्यावे आणि हे खिळे ती मुलगी तिच्या सासरी घेऊन जाऊन तिचा जो काही बेड असेल त्या बेडचा चारी बाजूला घालावे. असे केल्याने त्या नवरा बायकोचे नाते हे अतूट राहते. त्यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा वाद विवाद होत नाही.

 

पुढील उपाय म्हणजे ज्यावेळी मुलगी माहेरून सासरी पहिल्यांदा जात असते त्यावेळेला तिच्या आई-बाबांनी तिला पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये सात हळकुंड बांधून द्यावे आणि त्या मुलीने हे हळकुंड घेऊन तिच्या सासरची व्यक्ती ज्या ठिकाणी धन ठेवत असेल, पैसा ठेवत असेल त्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने तिच्या घरातील धनधान्यांमध्ये वाढ होते. पैसा टिकून राहतो. पैसे मिळवण्याचे मार्ग अनेक निर्माण होतात आणि याचा पायगुण हा त्या मुलीला समजला जातो. त्यामुळे तिला घरामध्ये आपोआपच मानसन्मान दिला जातो. तिच्यावर कोणीही तितकारा करणार नाही.

 

पुढील उपाय म्हणजे ज्या वेळी मुलगी विवाह करून तिच्या सासरी जात असते त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी तिला सात हळकुंड, पितळेचा एक तुकडा आणि थोडासा गुळ असा या तीन वस्तू तिला द्याव्यात आणि मुलींनी आपल्या सासरच्या घराच्या आत प्रवेश करताना घराच्या उंबरठ्यावर या तिन्ही वस्तू ठेवाव्यात. अशा वेळ तिच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होत नाही. योग्य तो मानसन्मान दिला जातो.

 

पुढील उपाय म्हणजे जेव्हा विवाह होईल मुलगी तिच्या सासरी जात असेल तिच्या आई किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी जर तुमचा घरामध्ये गंगाजल असेल तर तुम्ही या उपायासाठी त्याचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे गंगा जल नसेल तर तुम्ही साध्या पानाचा वापर करू शकतात. एका तांब्यामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर एक तांब्याचा सिक्का त्यामध्ये घालायचा आहे आणि घातल्यानंतर मुलीवरून हा तांब्या सात वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर ते पाणी एखाद्या सुनसान ठिकाणी जाऊन सासरचा घराच्या बाजूला फेकून द्यावे. असे केल्याने या मुलीला कोणत्याही प्रकारचा जाच सोसावा लागत नाही.

 

अशाप्रकारे हे काही उपाय आहेत जे केल्यामुळे तुमची मुलगी तिच्या सासरी आनंदात आणि सुखी राहू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *