मित्रांनो, प्रत्येक स्त्रीलाही मासिक पाळी येते आणि मासिक पाळीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी लोक तिला घराबाहेर बसवत असत.तिला कोणत्याही प्रकारची शिवाशिव केली जात नसे या मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये स्त्रीला बाहेर किंवा घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसवले जात होते. तिचे वस्त्र, भांडी व अंथरूण वेगळं ठेवले जात असे. असा हा अन्याय स्त्रीच्या बाबतीत पूर्वीच्या काळी केला जात होता. त्यावेळी स्वामी महाराजांनी यावर काय शिकवण दिलेली आहे. त्यांचे विचार काय आहेत. याची माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
अक्कलकोट मध्ये स्वामी चा दरबार भरत असे. रोज लाखो स्वामी भक्त स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये येत होते. स्वामी नें 22 वर्षा अक्कलकोट मध्ये वास्तव्य केले आणि आपल्या कारकिर्दी मध्ये स्वामी समर्थ यांना कधीच महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींचे अत्यंत चीड होती. खूप राग होता. स्वामी चा दरबार भरल्यावर अनेक भक्त स्वामी चरणी माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसे स्वामींचा आशीर्वाद घेत असेल. परंतु जर का एखाद्या अडचणीत असलेले बाई गर्दी तून दूर बसून आपला दर्शन घेते आहे असे दिसता स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत.
विटाळ या शब्दाचा त्यांना फार राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई आहे आणि आई कधीच विटाळ होऊ शकत नाही. तुम्ही सगळे हराम खोर आहात. जिने जन्म दिला तिला घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या सर्व भक्तांना एकवत असत. स्वामीना ही या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता. यासंदर्भातील एक गोष्ट आज आपण या लेखातून जाणून घेणार आहे.
एकदा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणा ची महा पूजा करायचा संकल्प केला होता. रीती प्रमाणे महाराज पूजा साठी स्वामीची परवानगी घ्यावी म्हणून मठा मध्ये पोहोचले. स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामीची परवानगी मागितली. महाराज यांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले आणि महाराजांना म्हणाले की सत्यनारायण घालतोस छान पण प्रसादाचे जेवण मात्र मी बनवणार. महाराज स्वामींचे बोलणे ऐकून खूप खुश झाले. स्वामीची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मूर्ती पूजेसाठी ठरवला. पूजेची आता सर्व तयारी करण्या मध्ये संपूर्ण कुटुंब गुंतून गेले.
त्यानंतर पूजा चा दिवस उजाडला. प्रसादाची काहीच तयारी करायची झाली नाही म्हणून महाराजांची मनीषा थोडी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद जाणार म्हटल्या वर प्रश्नच नव्हता, अक्कलकोट मध्ये साडीकर म्हणून एक स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साडीकारण ते वडील वारले होते आणि पूजा च्या दिवशीच यांचे 13 वे होते. इकडे स्वामींना 13 वे जेवायला कसं बोलायचं म्हणून सारीकर विचारात पडले होते. तर दुसरीकडे चोळा महाराजांची पूजा संपत आली होती. हे पाहून स्वामी ने आपल्या एका भक्ता ला पाठवून सालीकरांकडून 13 व्याचं जेवण मागवून घेतले.
ते जेवण घेऊन स्वामी स्वतः महाराजांच्या घरी गेले. आणि सत्यनारायणा च्या पूजेला स्वामी 13 व्या च्या जेवणा चा प्रसाद दाखवला आणि सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळे मुकाट पणे जेवले. स्वामी समोर बोलाय ची कुणा ची हिंमत झाली नाही. अशाप्रकारे स्वामी महाराजांनी 13 वी चे जेवण सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद म्हणून सर्व त्यांना खाणारा घातला.
राधा कसबेकर नावा ची स्वामींचे एक भक्त होती. एके दिवशी तिच्या मना मध्ये गुरुचरित्र सप्ताह मानण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. अगदी उद्यापासून सुरुवात करावी असं ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर दोन अडचणी होत्या. एक म्हणजे दुसर् या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे अशा संभ्रमात राधा पडली होती. आता काय करावे यावर उपाय काय करावा असं म्हणून ती विचार करू लागली.
शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामी विचाराय चे ठरवले आणि ते स्वामी कडे पोचली. माठा मध्ये गेल्या वर स्वामी नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे ही अडचण अमावस्या हे सगळं तुमच्या लोकांसाठी आम्हाला याचे काही नाही. आमच्याकडे मग सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. झळाळून गुरुचरित्र वाचन आणि वाचन या अगोदर माझ्यासाठी एक पेला भर दूध ठेवायला विसरू नको. आणि वाचून झालं की ते दूध पिऊन टाक.
हडसन कुछ नही जावी दरसे. स्वामींचा उपदेश ऐकल्या नंतर राधा तेथून निघून गेली. त्यानंतर स्वामी ने सांगितला प्रमाणे ते गुरुचरित्र मांडले आणि रोज पेला भर दूध सुद्धा ठेवले. तिथे सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर त्या ची मासिक पाळी सुरु झाली. स्वामी सुद्धा विटाळ या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता आणि म्हणूनच स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनात असलेला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते.
आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धे वर प्रहार केले. या युगामध्ये चमत्कारा शिवाय नमस्कार नाही हे तत्त्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता. तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधना भर. कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कुणी खेळण्या साठी किंवा मनोरंजना साठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे.
दगडाला शेंदूर फासून गोरगरीबांना फसवणाराचा तर त्याने नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेला दगडा वरच त्याने लघुशंका केली. अशा स्वामी कायमच अंधश्रद्धे वर प्रहार करत राहिले. म्हणून श्रद्धा आणि विश्वास ही भक्ति ची दोन रूपे आहेत. किंबहूना भक्ति मध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळ लेले आहेत. परंतु भक्ति, श्रद्धा, विश्वास आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा अतिशय पुसट आहेत. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धे मध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही.
अशाप्रकारे स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना शिकवण दिलेली आहे.