प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरू असते? पुरुषांनी नक्की बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो बहुतेक लोकांना विशेषतः पुरुषांना कोणत्याही महिलेच्या मनात काय सुरू आहे? हे जाणून घेणं फार अवघड होतं प्रकृत्य लोकांचे हे मत आहे की कोणत्याही मुलीला किंवा महिलेला आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही कित्येक वेळापूर ऊर्जा महिलेसोबत रिलेशन मध्ये असतात तिलाही ते समजू शकत नाहीत.

पण हे काम खरच तितकं अवघड आहे का जितके वाटते महिलांची मानसिक स्थिती समजून घेणे अवघड काम नाही पण तुम्ही जर महिलांना चांगल्या पद्धतीने ओळखायला शिकला तर तुम्हाला त्यांच्यासोबत जोडणाऱ्या काही गोष्टी सांगू शकतात.

 

जर एखादी महिला तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्याकडून अशी अपेक्षा करते की तुमच्या मनात जिजा साठी जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही महिलेसाठी असू नये जर तुम्ही हे तिच्यावर प्रेम करत असाल तर तुमच्यासाठी ती खास आहे आणि इतर कोणी तिची जागा घेऊ शकत नाही .

 

असे तिला वाटले असे वागले पाहिजे फिल्मी स्टाईल मध्ये सांगायचे झाले तर त्या महिलेला तुमच्या हृदयावर राज्य करायचे आहे प्रेमामध्ये असलेली महिला आपल्या जोडीदाराला कधीही विसरत नाही तिने मी फक्त तिच्या प्रियकराचाच विचार करत असते जर ती तुम्हाला मेसेज किंवा कॉल द्वारे सांगत असेल की मी तुम्हाला मिस करत आहेत तर कारण ती तुम्हाला संपूर्ण वेळ मिस करत आहे तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता आणि तुम्हालाही तिची आठवण येते.

 

अनेक वेळा असं घडतं की जेव्हा महिला त्यांना नेमके काय वाटते हे सांगत नाहीत आणि बरोबर जे वाटतं त्याच्या उलट सांगतात म्हणजे त्यांची तब्येत बरी नसली तरी त्या बऱ्या असल्याचे सांगतात त्यामुळे अनेकदा त्यांचे पार्टनर गोंधळून जातात वास्तविक असे घडते कारण बहुतेक प्रेमळ महिला त्यांच्या भावना आणि इच्छा व्यक्त करण्यास संकोच करत असतात तिची इच्छा असते की त्यांच्या जोडीदाराने तिच्या भावना स्वतःहून तिने न सांगताच जाणून घेतल्या पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *